आजकाळचा महाराष्ट्र | Ajakalcha Maharashtra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ajakalcha Maharashtra by प्रभाकर पाध्ये - Prabhakar Paadhyeरामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar

More Information About Authors :

प्रभाकर पाध्ये - Prabhakar Paadhye

No Information available about प्रभाकर पाध्ये - Prabhakar Paadhye

Add Infomation AboutPrabhakar Paadhye

रामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar

No Information available about रामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar

Add Infomation AboutRamchandra Tikekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वक्तव्य इतकेंच नव्हे, तर पुस्तकांतील दोघांनीं लिहिलेला भाग कोणता व प्राधान्येंकरून एकेकट्यानें लिहिलेला कोणता हें कळणें वाचकांच्या व लेखकांच्याही रृष्टीनें इष्ट असल्यामुळें, महाराष्ट्र , शिवशाही, पेशवाई, टिळक व गोखले हीं प्रकरणें टिकेकरांनीं; (वासुदेव बळवंतावरील मजकूर सोडून ) अव्वल इंग्रजी, जांभेकर, फुले, रानडे, भांडारकर, चिपळूणकर, आगरकर, युद्धोत्तर महाराष्ट्र , समालोचन, व ( चारपांच प्रकरणें सोडून )परिदिष्ट नं. १, हीं मी; व बाकींचीं आम्हीं दोघांनीं लिहिलीं असल्याचा खुलासा करून ठेवतो. या पुस्तकाचें मुद्रण चाळू असतांच श्री. टिकेकर यांची निर्भाड, महाराष्ट्र- ारदा, प्रवासी इत्यादि नियतकालिकांतून लोकहितवादी, चिपळूणकर, जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी वगैरे' व्यक्तींवर जी लेखमाला खुरू झाली आहे तिचा संबंध वाचकांनी या पुस्तकांशी औडल्यास नवल नाहीं. प्रस्तुत पुस्तकाच्या म्रकारनानें त्या लेखमालेत खंड' पडेल असें नव्हे. रामनाम जितकें अधिक वेळां ध्यावें तितकें त्याचें पुण्य अधिक असें भाविक लोक समजतात. महाराष्ट्रांतील थोर व्यक्तींचीं चरित्रें व विचार यांचीही अशा रीतीनें पुन्हा उजळणी झाल्यास महाराष्ट्राच्या वाछ्ययास तरी तें भूषणावहच आहे. उ आज वाचकांच्या हातीं पडत आहे.' त्याहून अगदीं वेगळ्या स्वरूपाचें पडलें असतें. हरप्रयत्नानें बातम्या व मतें गोळा करणें, त्यांबद्दल निरनिराळ्या व्यक्तींना गांठून त्यांच्याशीं चर्चा करणें व त्यांच्या अनुरोघानें छेखन सजविणें यांत श्री. टिकेकर यांचा ( ते प्रवासी बातमीदार व कसलेले वृत्तपंडित असल्यामुळें ) हातखंडा आहे. कोणापासून केव्हां व कशी माहिती मिळवावी ही कला श्री. टिकेकर यांना चांगलीच अवगत असल्यामुळें त्यांनीं श्री. न. र. फाटक वृ रियासतकार सरदेसाई वगैरे विद्वानांचा या पुस्तकासाठी उपयोग करून घेतला असल्याचें मला माहीत आहे. श्री. टिकेकरांची कला मजपाशी नसल्यानें आणि म्रयत्नसाच्य असली तरी तितका अवधि शिक्लक् नसल्यामुळें मला सारी भिस्त स्वतःच्या अल्पस्वल्प विवेचक बुद्धीवरच ठेवावी लागली. मात्र पुस्तकाचें टप




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now