बृहत्कथा सागर ३ | Brihatkatha Saagar 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brihatkatha Saagar 3 by वामन शास्त्री - Vaman Shastri

More Information About Author :

No Information available about वामन शास्त्री - Vaman Shastri

Add Infomation AboutVaman Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माग तिसरा. ७ ज्याच्याशी तो सोहळा करून घ्यायचा त्याच्या धरीं गर्ल पाहिजे. पण माझ्या दैवी तुमचा वियोग मुळींच व्हावयाचा नाहीं असं आहे. मी आपलीं अविवाहितच राहणार, व हीच गोष्ट मला फार चांगली वाटते. याउप्पर कदाचित्‌ तुझी बलात्काराने माझें हय़ छावाल तर लावा; पण त्याचा परि- णाम मात्र चांगला व्हायचा नाहीं. मग मी मेलंच अर्से समजा. आतां, मीं असं कां झणतें याचे तुह्माला कदाचित्‌ आश्चये वाटेल; पण तसें कर- ण्याचे कांहीं योग्य कारण आहे. झ्णूनच मी असा विचार केला आहे.!' कनकप्रभा ह्मणाळीं, त्या पोरीने तर मला असें सांगितलं, त्यावेळचा तो तिचा बोढण्याचा कडकपणा पाहिल्यावरून लग्न करून घ्यायचं नाहीं असता तिचा अगदीं पक्का निश्रय झाला आहे, यांत कांही संशय नाहीं. मला तर तं तिचे बोलणे ऐकून मोठा चमत्कार ब[टळढा, ह्यणनच मी ती गोष्ट आपल्याला सांगण्याकरितां आले. तीं जर लग्न करून ध्यायचं नाहीं झणून हट्ट घेऊन बसळी आहे तर आ- पण वराची चिता करून तरी काय उपयोग १ मुळालाच ठिकाण नाहीं तेव्हां फळाची चिता हवी कशास १ याकरितां आर्धी तिचा हेतू काय आंहे तं समजल्याशिवाय उगीच आपण कशाला काळजी करतां!” राणी कनकप्रभा हिर सांगितली ही हकीकत ऐकून राजा परोपकारी अगदी भांबावल्यासारखा झाला. मुलगी लग्न करून घेणा- र नाही ह्यणते व कदाचित्‌ तस केळ तर जीव देण्याची दहशत घालते ; या गोष्टी त्याला फारच चमत्कारीक वाटल्या. तो तत्काल ती मुलगी ज्या महाटांत होती तेथ गेला, आणि तिला ह्मणाला, “ माझे शहाणे मुदी, आज मला तुझी एक गोष्ट ऐकून मोठें आश्चये वाटलं आहे. ह्मणून तुझा तसा हेतू कां आहे: तं समजून घेण्य/करितां मीं असा घाईने आलं. देव, दैत्य, इत्यादिकांच्या मुलींदेखील नवस, उपास- तापास करून, इंश्वराचें आराधन करून, चांगला नवरा मिळावा झणून प्रयत्न करतात, असे असून माझे लाडक, तूं लग़ करून घेणार नाहीं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now