ज्ञानदीप | Gyandeep

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
201
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८ ज़ञानदीप.
आ चिकत अनक. टि क ण धरिली आहच आक पाकचा नकी च.
“धच चालीचा. अशकक. -4/ “वका कण व
कडे एकेक पाऊल आपण पुढे रा्कीत आहों, अशा कल्पनेत तुमचे चित्त
दंग झाल असतां जी सोटेशाही उल्थून पाडण्यासाठी हा मार्ग तम्ही
स्वीकारलेला असतो, त्याच सोटेशाहीचे तुम्ही हळूहळू आधारस्तंभ आणि
गुलाम होऊन बसतां,
आतां सरकारला लांचलचपतीन जिंकतां येत नाहींत, अशाष्ट्र सघ्चा
दिलाचे आणि प्रामाणिक लोक ठुमच्यांत आहेत हें खर आहे. भाराभर
पगाराच्या ओऔझ्याचें दडपण त्यांच्या चित्तावर पडत माहीं आणि मोख्या
मानपानाळा त्यांचे चित्त ल्ालचावत नाहीं; पण राजशासनाचे जाळे
इतक दूरयर पसरलेले असतें कीं, त्यांत या गगनविहारी गरुडांचेहि पंख
अडकलेले असतात. गया जाळ्यांत त्यांनीं कितीहि घडपड केली भाणि
आपले पख कितीहि वेगाने फडफडावले, तरी आपल्या जाग्यापासून
एक उंसूंपराटि त्यांस पुढे सरकतां येत नाहीं. आज तुमच्याच कमेटीची
दशा अशी झाली आहे कीं नाहीं, याचा विचार आपल्या मनाशीं करून
पहा. असे झाले म्हणजे या प्रामाणिक माणसां पैकींच कांहीं माथेफिरू
होऊन क्रांतिकारक पक्षास मिळतात. कोणी आत्मघात करतात, कोणी
पक्के दारात बनून आपल्याच गुंगीत धुद रहातात; कोणी लेखरणीस शरण
जाऊन ग्रंथकार वनतात; पण तेव्हांहि सरकाच्या पर्क्षकाच्या मयादेत
राहण्याची काळजी घेण्यास त चुकत नाहींत. लोकांना ज्याचें खरें महत्व,
अशा एकाद्या विषयाबद्दल त मृग गिळतात, आणि अश्या रीतीन सर-
कारच्या कृतीला मूकसंमाति देतात. लाकाहितेषी या नांवाखालीं आपलें
कार्य ते करीत असल्यामुळें घ्यांची पोळी पिकते ही गोष्ट खरी, आणि
दुसऱ्या पक्षी आपण लोकहित खरोखरच करीत आही, याच म्रमांत ते
सदोदित गुरफटलेले असतात; हेहि खरें,
अशा रीतीने बुद्धिवाद आणि अनुभव या दोन्ही प्रकारांनी ठुमच्या
मागाचे परीक्षण केलें असतां तो मार्ग केवळ निरुपयोगी आहे, इतकेंच नव्हे
तर उलटपक्षी राजशासनाच्या बाहूत आधिक जोम उत्पन्न करण्यास त्याची
उलट मदत मात्र होते; हं उघड होय.
आतां पुढें विचार काय १ गेल्या सत्तर वर्षीत ज्या मागानी आपण
User Reviews
No Reviews | Add Yours...