श्रीमन्महाभारतार्थ ११ | Shrii Manmahaabhaarataarth 11

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Manmahaabhaarataarth 11 by गणेश जोशी - Ganesh Joshi

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दोन शब्द. श्रीमन्महाभारताच्या भाषांतराचा हा अकरावा खण्ड वाचकांच्या हातीं देण्याचा सुयोग आज येत आहे ही परमेश्वराची कृपा होय. हा खण्ड प्रसिद्ध होण्यास अट- कळीबाहेर विलंब लागला. शांतिपवासारखा वेदांतपर कठिण भाग व त्यांतच लेख- कांच्या प्रकृतीची अडचण आडवी आली, त्यामुळें, हा विलंब झाला. महाभारता- सारख्या अवाढव्य प्रंथाचें भाषांतर प्रसिद्ध करतांना अशा कांहीं अडचणी येतातच. तरी त्याकडे वाचक उदार मनानें पहातील अशी आशा आहे. शेवटीं, ज्या जगन्नियंत्याच्या कृपेनें हें भाषांतर येथपर्यंत आलें त्याच्याच कृपेनें तें शोवटपर्यंत जावो अशी त्याच्या चरणीं प्रार्थना करून हे दोन शब्द संपवितों. प्रकाशक.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now