श्रीमत् दासबोध | Shriimat Daasbodh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
686
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)४७
त्यांनीं दऱयाखोऱ्यांतून हिंडण्यांत काढलीं. गांवांत हि ते क्ाचित् येत, पण आहे
तरी त्यांचें वतन पिसाटासारखं असे. आरंभीं आरंभी तर श्रीसमथांना लोक
बावळट समजत असत. पण ह्या बावळ्या मूर्तांचे खरे स्वरूप लोकांना पटकन्
क्स उमजावे!?
जनास दिसे हा दुश्चित । परी तो आहे सांवेचित' ।
अखंड जयाचे चित्त । परमेश्वरी ॥ १४-७-१५.
त्यामुळें आरंभीं लोकांना श्रीसमर्थाची परीक्षा झाली नाहीं, परंदु
कालांतराने समर्थांच्या यथार्थ स्वरूपाचा बोध लोकांना होऊं लागला. बाव-
ळ्याचा जरी त्यांनीं वेष पतकरला होता, तरी लोकांचे अंतःकरण आपल्या
वाणीनें आणि आचरणाने त्यांनीं आपणाकडे वेधून घ्यावें.
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सखगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ १५-१-३१.
अशा प्रकारचें त्यांचें वर्तन असे. इष्ट कार्यात यश येऊं लागेपर्यंत ते
फार बोलत नसावेत. पण जें थोडे ते बोलत तें लोकांना पटत असे, त्यामुळ
साहजिकच लोकांचें लक्ष हळु हळु त्यांच्याकडे लागूं लागलें. त्यांना कोणा”
पासून हि स्वतःकरितां कांहीं मिळवावयाचें नव्हतें. त्यांची वर्तणूक निस्पृहप-
णाची असे, आपला बहुतेक काळ ते अरण्यांत कंठीत, कामापुरते गांवांत
येत; परंतु तेवढ्या वेळांत लोकांना त्यांच्या प्रत्ययशानाची चटक लागावी
असें त्यांचें वतन असे,
_ ब्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला ।
नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १५-२-१९.
परी तो कोटे आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना ।
घेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २०
उदंड करी गुप्तरूपे । भिकाऱ्यासारिखा स्वरूपे ।
तेथे येशकीर्तिप्रताप । सीमा सांडिली ॥ २१
थांत, उदंड करी गशुत्रूप । हें चरण ध्यानांत घेण्यासाख आहे. लोक.
संग्रह करणारांना हा इषारा त्यांनीं अन्यत्र हि दिलेला आहेः---
User Reviews
No Reviews | Add Yours...