इतिहासाचें ओझारतें दर्शन २ | Itihaasaachen Ojharaten Darshan 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इतिहासाचें ओझारतें दर्शन २  - Itihaasaachen Ojharaten Darshan 2

More Information About Authors :

पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

No Information available about पं. जवाहरळाळ नेहरू - Pt. Jvaharlal Neharu

Add Infomation About. Pt. Jvaharlal Neharu

शिवराम गोविन्द - Shivram Govind

No Information available about शिवराम गोविन्द - Shivram Govind

Add Infomation AboutShivram Govind

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३७६ जागतिक इतिहासाचें ओझरतें दर्शन बद्दल मीं ह इतके लांबलचक लिहिलें आहे. आतां आपण सवे प्रकारच्या सुखसोयीनिर्शी समुद्र ओलांडती आणि आगबोटींतून वाटेल तेवढे लांब लांब प्रवास करती. पण त्या जुन्या काळच्या जल्पर्यटनाचा थोडा विचार करून पाहा. त्यांना किती नाना प्रकारच्या संकटांना आणि धोक्यांना तोंड धांवे लागलें; अज्ञात अशा प्रदेशांत उड्या घ्याव्या लागल्या ; आणि अशा रीतीने आपल्या पाठीमागून येणारांसाठी नवे नवे जलमाग त्यांनीं प्रथम शोधून काढले. त्या काळचे स्पॅनिश आणि पोतुंगीझ लोक हे अहंमन्य, उमट आणि क्रूर लोक होते ह खरे; परंतु त्यांच्या ठिकाणी असामान्य धेर्य होतें आणि प्रचंड साहसाची प्रदाते होती. इकडे मंगेलन एथ्वीपर्यटन करीत होता, त्याच सुमारास कोरटॅझ मेक्सिको शहरांत प्रवेश करून स्पॅनिश राजाच्या वतीने अझटेकांचे साम्राज्य जिंकून घेत होता. त्याबद्दल आणि अमेरिकेंतील मय संस्कृतीबद्दल थोडेसें यापूर्वी मीं तुला सांगितलें आहे. कोरटॅझ मोक्सिकोमध्ये इ. स. १५१९ म्ये पोचला. पिझारो दक्षेग अमेरिकेतील इन्कांच्या साम्राज्यांत ( आजचा पेरू देश ) १५३० मर्ध्ये पॉचला. धैर्य आणि अचाट साहसीपणा, विश्वासघात आणि क्रूरपणा यांच्या बळावर आणि स्थानिक लोकांमधील आपसांतील विरोधांचा उपयोग करून कोटॅझ आणि पिझारो यांनी हीं दोन्ही प्राचीन साम्राज्य यशस्वीपणे नष्ट केलीं. अथात्‌ ही दोन्ही साम्राज्ये आतां फार जुनाट झालीं होती; आणि पुष्कळ दृष्टींनी सुधारणेच्या अगदीं प्राथामिक अवस्यत तीं होतीं. तेव्हां पहिला धक्का मिळतांक्षणींच ती दोन्ही पत्त्यांच्या बॅगल्याप्रमाणें कोलमडून पडली. हे पहिले श्रेष्ठ संशोधक आणि धाडसी पुरुष अशा रीतीने जेथे जाऊन पोचले, तेथ त्याच्यामागून छटाळर्टीसारठी लोकांचे थवेच्या थवे जाऊं लागले. अशी गर्दी करून गेलेल्या लोकांमुळें अमेरिकेंतील स्पॅनिश राज्याला विशेष धोका पोचला; आणि प्रत्यक्ष कोलंबसाला सुद्धां या लोकांनीं फार वाईट रीतीने वागविले, तरी पण पेरू आणि मेक्सिको या देशांतून स्पेनमध्ये सोन्याचा व चांदीचा एकसारखा वाहता झरा मात्र चाळू झाला. साऱ्या यूरप खंडाचे डोळे फाटून गेळे इतका प्रचंड सांठा या दोन्ही मोल्यवान्‌ धातूचा स्पेनमध्ये झाला आणि त्यामुळे सवं यूरप खंडभर स्पेनचे वचस्व सुरू झाले. हे सोने अर्थातच यूरपच्या इतरही देशांतून पसरलं आणि त्यामुळें पूर्वकडील तयार माल घेण्यासाठीं यूरपमधील लोकांपा्शी भरपूर पेसा झाला. पोतुगाल व स्पेन यांच्या यशासुळें इतर देशांतल्या लोकाच्या मनांत वारे संचरले; फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड, आणि जनीच्या उत्तरेकडील शहर यांमधील लोकांच्या मनांत द्दी खळबळ फार माजली. त्यांनी आशिया व अमेरिका यांच्याकडे उत्तरेच्या मार्गाने म्हणजे नॉर्वेच्या उत्तरेकडून पूर्वेकडे जाण्याचा आणि प्रीनलंडवरून पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग शोधून काढण्याची खटपट प्रथम केली. पण त्यांत जेव्हां त्यांना यश आले नाहीं, तेव्हां त्यांनीं आतां सर्वाच्या परिचयाच्या झालेल्या मार्गांचा अवलंब केला. जगाचे नवीन नवीन भाग मनुष्याच्या दाट्पिथांत येत होते, आणि तेथील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now