चोरबाजारांतीळ चिजा | Chorabaajaaraantiila Chijaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chorabaajaaraantiila Chijaa  by शामराव ओक - Shamrav Ok

More Information About Author :

No Information available about शामराव ओक - Shamrav Ok

Add Infomation AboutShamrav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पेसेवाछी बायको “ अरेरे ! मोठी दुःखाची गोष्ट-पण-तो-रक्कम सवस्वीं आपल्या हक्काची आहे 1 *अर्थांत्‌-' “मी अशिलातर्फे बोलतों आहें, माफ करा--' ही “तं ठीक आहे-माफीचा कांहीं प्रश्न नाहीं-प्रण आपला अशील आहे तरी कोण १” “त--ते एकर मध्यम वयस्क सुस्थितींतील ग्रहस्थ आहेत--जरा बाहेर गांवीं गेले आहेत हवा पालटण्यासाठीं---' “उहणनजे प्रकृति बरी नसते वाटतं त्यांची १” “तस नाहीं-तुम्ही दोन तीन दिवस राहिठांत तर दिसेलच तुम्हांला-राहांत असलात तर पहा---' “मी शेठी होटेलमध्यें आहे --' “तुम्हांला कँडाळा यायचा नाहींना-हवी तर मी सोबत करीन तुम्हांला--' * उपक्रार आहेत आपले, येतें आतां---' “पग संध्याकाळीं येऊ का होटेलकडे १ डिनरला जाऊं कोठेंतरी-- * जलूर--साडेसहाला तयार आहें मीं---' संध्याकाळीं डॉनेलीच्या भपकेदार होटेलमध्यें मीं तिला डिनर दिले. होते नव्हते तेवढे पेसे त्या दिवशीं खर्च केले. दोघेजण पेयें प्यालो. जेवण झाल्यावर मी म्हणालो, “तुमच्या जवळच्या रकमेबद्दल पुरावा काय, असे माझ्या अबिलानें विचारलें तर काय सांगूं १” “ ती रक्कमच तुम्हांला दाखवतें म्हणजे झालं---' आम्ही दोघें तिच्या खोलींत गेलों; तिनें टंकेचें कुलूप काढून पांच हजार रुप- यांचे सरकारी कजेरोखे माझ्यापुढे धरले. इतकी संपत्ति पाहून मला इतका हर्ष झाला करीं त्याच्या भरांत त्या बाईचे मीं चुंबत घेतलॅ---पण तिनें तें नाकारले नाहीं. घाई घाईनें मी तेथून परत निघाला. रात्रभर माझ्या डोक्यांत शंकाकुशंकांचें काहूर उठलें होतें. दोन तीन तासांतच चुंबन घेऊं देणारी स्री कितपत विश्व- सनीय आहे, पांच हजार रुपयांना किती गुन्हे माफ आहेत इत्यादि विचार करतां रै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now