गळोळ | Galol

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Galol by शामराव ओक - Shamrav Ok

More Information About Author :

No Information available about शामराव ओक - Shamrav Ok

Add Infomation AboutShamrav Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चेंडूफळीचा चांचणी सामना [ टीपः--पुढेमागे सह्याद्रीच्या शिखरांतून अनेक ज्वालामुखी प्रकट होऊन किंवा धरणीकंपाने राजपुतान्याचा समुद्र होऊन दख्खन पठारावर रेताड वाळवंट उत्पन्न झालें, किंवा अशाच एकाद्या देवी घटनेने महाराष्ट्रीय संस्कृति सुरक्षितपणे गाढली गेली, हजारो वपानीं एकाद्या गोंड किवा संताळ अद्ला नवीन परिणत संस्कृतीच्या संशोधकांनी आमच्या संस्कृतीचे अवशेप उकरून काढले, व त्यांत पुढील लेख त्यांना गवसला, तर या लेखांत निर्दिष्ट झालेले लोक कोण होते ही त्याना अडचण पडू नये, म्हणून अशा ठळक लोकांविषयी त्रोटक माहिती देणे या कतंव्यांने लेखक भविष्यकालाला बांधला गेला आहे ( हुद्दा 555 ). ] ( काल-खिस्ती शाक १९३७ ) आहिताय्रि राजवाडे-पुण नामक शहरांतील वैदिक अग्निपूजक. तीनचार हजार वर्षापूर्वीच्या संस्कृतीचा अवदेष अट्टाहासाने जिवन्त ठेवण्याचा प्रयत्न करणारे एक “* पुराणावरिष्ट *, प. सातवळकर-वेदकालीन बरीं--बयाणे लावून धार्मिक बागाईत करणारे एक खेडेगांवी प्रयत्नवादी. चौंडेबुवाः-तत्कालीन हिदुधर्मांचीं मूलतत्त्व “गाय ' नामक पाळीव जनावराच्या पाठीवर लादून श्रद्धेची पैदास करू पाहणारे एक सन्त.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now