टिळकांची कविता १ | Tilakanchi Kavita 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
231
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भास्कर कृष्ण उजगरे - Bhaskar Krishn Ujagare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)टिळकांची कविता.
| । आहे. तो पूर्वी अनेक वेळां मीं व्यक्त केला होता, व तोच फिरून
एकवार आनंदानें व्यक्त करितां.
आधुनिक कवितेचे दोष मळा दिसत नाहींत असें नाहीं.
| या कवितेत जुन्या पद्धतीचे अध्यात्मिक विषय नसतात हा दोष मानितां
। येईल कीं नाही हा प्रश्न वादग्रश्त आहे. तथापि, माझ्यामते सुर्य दोष
हा साहे कीं कविता इंग्रजी 1.1८ “वीणाकाव्या'च्या चुकीच्या अनु-
उ करणानें फारच त्ुटित असंते. यामुळें कवीच्या प्रातिभेचें तेज चमकून
र गेलें तरी त्याच्या मनाचा विस्तार किंवा खोळी यांची कल्पना तिजवरूनः
होत नाहीं. एका सुवर्णकणांतील सोनें आणि सबंद सोन्याच्या लगडीं-
तील सोने हीं कसाला सारखींच भरतील; परंतु सोन्याची लगड पाहून
त्याविषयी जी महत्त्वबुद्धि वाटते ती कसोटीच्या दगडाच्या पृष्ठभागास
चिकटलेला एकादा कण पाहून वाटत नाहीं.हूसरा दोष हा का,राष्ट्र आणि
. जनता यांच्या जीविताशीं संबद्ध असलेले किंवा त्यांशीं तादात्म्य करून
देणारे विषय आधुनिक कवि फारसे घेत नाहींत. यामुळं त्यांच्या कवि-
तेला लौकिक पठनाचें विस्तृत अधिष्ठान मिळत नाहीं. पूर्वीच्या वेदांती
कावितेस किंवा पवाड्यांस असें अधिष्ठान होतें, यामुळं तें काव्य अस्सल
राष्ट्रीय असें मानलें जात असे. आजकाल पूर्वीच्या परमार्थीविचार-
पद्धतींत फरक पडला आहे, आणि राष्ट्रीय पवाडे करून गाण्यास स्फूर्ती
येण्यासारखी राष्ट्राची स्थिति नाहीं, हें कबूल आहे. तथापि, जनता-
चरित्रगंगेंत अवगाहनं करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवीला नवरसपरि-
पोषक विषय सांपडणार नाहींत असं वाटत नाहीं. आघुनिक कवींचा
तिसरा दोष “ शून्यसंशोधन ? किंबा ज्याला इंग्रर्जात 0[98टाडा?
ह्मणतात तो. हें शून्यसंशोधन मोहक असतें; परंतु याचा अतिरेक झाडा
ह्मणजे कवितेचा मनावर पारिणामहि शून्यमयच होतो. बाह्यसृष्टीचा
पणे पारेचय व परामर्ष घेऊन झाला झणजे मग कविमन अंतर्मुख झालें
तर॑ तें शोभंतं. एरवी तो प्रकार मुळाची सोडसुंज झाल्याबरोबर
८
का
आक <<«. अतत< नाप दा प.
-- 7 डवर ८ -<-- > लन वर 4. अ ति ती कम. क आ... “का, कय ह -_
धतभाह पाची सभाच 1. क रा कि अ दी २. , टा सळ्डडडाटा- ६ <_:- _ स्सलसर -- या.
क अ.न डल टट
न व सि जिस
User Reviews
No Reviews | Add Yours...