आंदोळन | Aandolan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आंदोळन  - Aandolan

More Information About Author :

No Information available about दा. कृ. पैठणकर - Da. Kri. Paithanakar

Add Infomation AboutDa. Kri. Paithanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक ऱ्यांना आनंदाचा लाभ घडवून द्यायचा ही एकच भावना असते जिम अशा वेळी इथ. * “ बरं, बरं बुवा. तं म्हणशील तसं !१ असं म्हणत मी खिश्यात सिगारेट काढण्याकरिता हात घातला. पण नंतर तोच हात डेनच्या खाद्याभीवती कोचावर ठेवीत नि पाय जरा लाब करीत मी डेनला म्हणाली, * अगदींच घादरट आहेस डेन तं. येथे येण्याच्या गडबर्डीत “*पासिगशो चं पाकीट मी विस 7न आलो घरीच !' डेन मला उत्तर देणार तोच एक मुलगी आपल्या पाठीवरला भरदार नि लाबा द्ोपटा छातीवर घेत माझ्याकडे पहात नि डेनकडे हंसत हंसत आली. कोचावर लाब टाकलेला हात मी आवरून घेतला नि जरा सावरून बसलो. ती डेनच्या कानापाशी जाऊन काही तरी बोळ लागली. माझ्या छातीत धडकी भरली. मी कोण आहे, हे डेनने तिला सागितलं तर ! पण मी येताना तिचं बचन मागून घेतलं होतं, “डेन, बरं तर मग मी येतो तुझ्या बरोबर पण एका अटीवर. माझ्याबद्दल काहीएक सागायचं नांही तिथ.' तिनही कबुल केलं होतं की, *मी सागेन हा माझा पाहुणा नि आजच्या नाचातला माझा जोडीदार आहे म्हणून, ती तरुणी परतली. डेन माझ्याजवळ सरकली. मी आपली बैठक पूर्ववत्‌ घेतली. एका मधुर आवाजात पडदा सरकू लागला. आर्केस्ट्राची तालबद्धता सुरू झाली. “चल बघ उठ ना जिम. आता आपली वेळ आली ना नाचाची * असं म्हणत डेननं कोचाच्या पाठीवर तिच्या गळ्याभोवतीं असलेला माझा हात धरीत नि त्याच हातावर हालवीत मला उभं केलं. मी उठलो. तेथेच बुटाच्या आवाजाचा टणत्कार करून पाहिला. त्या आवाजानं मला शिरीनची आठवण झाली. पण ती आठवण होताच मी जरा भाबाबलों आणि लागलीच एका आवेगानंच डेनच्या कटीभोवती माझ्या उजव्या हातानं मिठी घातली. तिनंही आपला डावा हात माझ्या गळ्यांत घातला. अश्या पावित्र्यात आम्ही डायसवर आली. मी डायसवर येताच आपलं व्यक्तित्ब विसरलो. किती यौबनमदानें बेभान होऊन नाचलो होतों मी तिच्या बरोबर !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now