प्रसंगरत्नावळी | Prasaararatnaavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रसंगरत्नावळी - Prasaararatnaavali

More Information About Author :

No Information available about द. गो. सडेकर - D. Go. Sadekar

Add Infomation About. . D. Go. Sadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( ११) आहे की, त्यांच्या तडाक्‍्यांत सापडलेल्या मतुष्याचें ज्ञान परमार्थांविषयी आकुंतरित झाल्यावांचून राहत नाही. बापाचा सर्व व्ययहार मुलगा चालवू लागला, खतेंपत्े, देवत्रेब वगैरे सर्व नीटनेटकीं करूं! लागला, ह्मणजे मु- लानें आपले डोक्यावरचा भार कमी केला असे बाप स- ममते; आणि संसारतंबंधाने पहातां असे समजर्णेही रा- स्त आहे. कारण सतयुत्र हं संसारसुखाचें प्राधान्य अंगच आहे. संसारी पुरुषाप्त सर्व गोष्टी अनुकूल अस- ल्या ह्मणजे त्याचे संसारांत तरी सार्थक होते. एका क- वीर्भ ह्यटळें आहे--- सून!सचारितः सती प्रियतमा स्वामी प्रसादो- न्मुख! । सन्मित्र सधन स्तयोपिति रतिश्वा- ज्ञापराः सेवबकाः ॥ आतिथ्यं शिय्रपूजने प्रातिदिनं मिष्टान्नपानं ग्रेई । साधी! संगमपा[- च सते हि सततं धन्या श्रहस्थाश्रम! ॥ १ ॥ पुत्र सुशील, स्त्री पतिव्रता असून प्रीति करणारी, स्वामी प्रसन्नमुख, मित्र चांगला, सॅसारास यथेच्छ संपाति, स्ी- च्याठायीं विषयमीग, आज्ञाधारक असे सेवक, तसेंच अ- तिथीचा आदरसत्कार, शंकराची पूजा, सत्रात भौजत आणि सत्पुरुषांचा समागम इतक्या सर्व गोष्टी ग्रहस्थाश्र- मामध्झ ज्यास अनुकूळ असतील तो पुरुष खरोखा धन्य होय/ तेव्हां अशा तऱ्हेचा जर संसार असेउ, तर त्या संमारांत राहभ्याचं कांहीं तरी सार्थक असतें. पण, अशा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now