चंदनवाडी | Chandana Vaadii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
346
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मस्तावना
अल्ुभवानें मनुष्य शहाणा होतो, म्हणतात. पण म्हणून कांहीं कोणी ठेच
लागल्यामुळं चालणें सोडीत नाहीं. तसाच थोडासा प्रकार “चन्दनवाडी'ला प्रस्तावना
लिहिण्याच्या बाबतीत घडत आहे. “नवे संसार १ ही कादंबरी जप्त झाल्यावर
आमचे मित्र, मध्यप्रांत सरकारचे प्रकाशनाधिकारी, श्री. मोहनराव शहाणे हे मला
म्हणाले, “ शांताबाई, “नवे संसार'च्या प्रस्तावनेत कादंबरींतलीं जीं वाक्यं तुम्हीं
उद्घृत केलींत, त्यामुळं सरकारचं लक्ष त्या कादंबरीकडे गेलं. ” मला स्वतःला
त्यांचें हें म्हणणें कांहीं पटलें नाहीं. शिवाय त्यानंतर आम्हांला असें कळलें कीं,
श्री. जयप्रकाश नारायण यांचीं पत्रें प्रसिद्ध झाल्यावर त्यांतील विचारसरणीशी
“नवे संसार ? मधील विचारांचे साइइय आढळून आल्यामुळें सरकारची वक्रटषि
त्या कादंबरीकडे वळली. खरा प्रकार काय असेल तो असो. पण तो सारा पूर्वे-
तिहास मनांत येऊन या कादंबरीला प्रस्तावना लिहायला मी आज भीतभीतच
लेखणी हातीं घेत आहे.
* नवे संसार ? प्रमाणें * चंदनवाडी ? शींँहि माझा संबंध जिन्हाळ्याचा आहे.
* अश्विनीचें औक्षण? या गोष्टीच्या रूपानें १९२९ सालीं माडखोलकरांच्या कथा-
लेखनाळा प्रारंभ झाला. त्या वेळीं मीं त्यांना जीं कांहीं कथानकें सुचविलीं होतीं,
त्यांत माठयुजारांच्या अमाचुष जुलमाविषयींचा माझ्या पाहण्यांतला एक प्रसंग
सांगितला होता. पण त्या कथानकाचा उपयोग त्यांनीं तेव्हां करून घेतला नाहीं.
म्हणून मीं स्वतःच तो प्रसंग पुढें कथारूपानें लिहून काढला; व माझी ही पहिली
वहिली एकुलती एक छोटेखानी गोष्ट * मनोरमा ? मासिकाच्या १९३१ जूनच्या अंकांत
* सोन्याची साखळी ? या नांवानें प्रसिद्ध झाली. त्या गोष्टीतील मालगुजाराच्या
आतेतायीपणाला बळी पडलेल्या आपल्या तरुण मुलाच्या शोकानें वेडी झालेली
User Reviews
No Reviews | Add Yours...