काळांतीळ निवडक निबंध २ | Kaalaantiil Nivadak Nibandh 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh 2 by नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navareशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

No Information available about नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

Add Infomation AboutNeelkanth Shankar Navare

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क आरळ आ आ ह आणे आच आसे आरे आर [चेच आणे आ चिला टाीर आ मत आ आरि ळीच आच आणि आदीचे आत आन आणि औत टन ही आ टी आक ऑिटनििटीचे आ टी टीक टकटक टिकव टीन टी. हि स या निबंधांत सुंदर रीतीने कथन केलें आहे. तथापि या निबंधाचा खरा शोख निराळाच आहे. त्यावेळीं दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्ध चाटू होते. त्या युद्धांत बोअर लोकांचा नाश व्हावा व इंग्रजांचा जय व्हावा म्हणून ब्रिटिशांचे द्दिंदु, महंमदी, खिस्ती, पारशी, प्रजाजन सरकारी प्रेरणेवरून आपापल्या धर्ममंदिरांत जमून प्रार्थना करीत होते. त्यांची कुचेष्टा करून त्यांची प्रार्थना किती भोंदूपणाची, किती आप्पलपोटेपणाची आणि किती अन्यायाची आहे, हे दाखवून प्रार्थना करणाऱ्या भोळ्या * राजनिष्ठ ' लोकांना शुद्धीवर आणणें हें त्या निबंधाचे उद्दिष्ट आहे. मृत्युलीकांतून वर येणाऱ्या या हजारी प्रार्थना ऐकून वरील समेत बसलेला परमेश्वर मरुद्रणांना उद्देशून म्हणतो, “हे लोक या प्रार्थना देवासाठी करीत नाहीत, तर आपल्या राजासाठी करीत आहेत; भक्तीने करीत नाहींत, तर भीतीने करीत आहेत. ...... त्यांच्या या प्रार्थना पदव्यांसाठीं आहेत. पण देवाच्या घरी पदव्या कोठच्या १ एखाद्या गलबताप्रमाणे वारा लागल तक्षी पाठ फिरविणारे हे तोंडपुजे लोक आपल्या तोंडपुजेपणाने जस राजांना फसवितात तस ते आपल्या प्रार्थनांनी देवांनाहि कदाचित्‌ फसवूं पाहात असतील. पण राजांमध्ये आणि देवांमध्ये अंतर आहे. है त्यांनी लक्षांत बाळगले पाहिजे. बरे, इंग्रजांचा जय व्हावा अशी हे लोक प्रार्थना करतात, म्हणजे अथात्‌ बौअर लोकांचा पराजय होऊन ते मरावे अशी हे प्रार्थना करतात अर्से हाते. पण त्या बिचाऱ्या बोअर लोकांनी मरावे अक्षी प्रार्थना करण्याइतके त्यांनी यांचें काय बरे वाईट केले आहे १ ...... मनुष्याने राजनिष्ठ असलं पाहिज. “ ना विष्णूः एथिवीपतिः ।** ह वचन मीच लिहून ठेविलिल आहे. पण राजनि्रेबरोबरच दुसऱ्याहि कांही चांगल्या गोष्टी जगांत वास्तव्य करीत आहेत हें मनुष्यांनीं बिसरतां कामा नये. * १८९९ साठीं बोअर युद्ध हा विषय जगांत विशेष दुमदुमत होता. त्यांतील एका पक्षाला इंग्रज असल्यामुळें ब्रिटिक्ष साम्राज्याचा एक भाग असलेल्या हिंदुस्थानांत तर तो विषय सर्वतोमुखीं झालेला होता. तेव्हा वृत्तपत्रांतूनहे त्या विषयाला प्राचान्य मिळावे यांत आश्चर्य नाहीं. हिंदुस्थान आणि टरान्सव्हाल! *, “हीच्या छढाशपासून लोकांच्या मनावर होणारे पॉरेणाम ?, ' प्रार्थना १ , “अनाथांदर दया * हे चोर निबंध व्याच-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now