काळातीळ निवडक निबंध भाग २ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhag 2 by नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navareशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

No Information available about नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

Add Infomation AboutNeelkanth Shankar Navare

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क आ. न. न क, नच. आ अ. टा आ अ र च. आरा रा ऑर टा 22 अच आटा ऑर ऑर. 22 आ अरा रा अ. 2 अ र आ 28 आ अरा रा. आ “ची, रा आ, च, आच. आय अनन. आ. या निबंधांत सुंदर रीतीने कथन केलें आहे. तथापि या निबंधाचा खरा रोख निराळाच आहे. त्यावेळीं दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्ध चालू होतें. त्या युद्धांत बौअर लोकांचा नाश व्हावा व इंग्रजांचा जय व्हावा म्हणून ब्रिटिशांचे ह्दंदु, महंमदी, खिस्ती, पारशी, प्रजाजन सरकारी प्रेरणेवरून आपापल्या ध्ममंदिरांत जमून प्रार्थना करीत होते. त्यांची कुचेष्टा करून त्यांची प्रार्थना किती भोंदूपणाची, किती आप्पलपोटेपणाची आणि किती अन्यायाची आहे, ह दाखवून प्रार्थना करणाऱ्या भोळ्या * राजनिष्ठ * लोकांना शुद्धीवर आणणें ह्दें त्या निबंधाचे उद्दिष्ट आहे. मृत्युळेकांतून वर येणाऱ्या या हजारी प्रार्थना ऐकून वरील सर्भेंत बसलेला परमेश्वर मरुद्गणांना उद्देशून म्हणतो, “हे लोक या प्रार्थना देवासाठी करीत नाहींत, तर आपल्या राजासाठी करीत आहेत; भंक्तीनं करीत नाहींत, तर भीतीने करीत आहेत. ...... त्यांच्या या प्रार्थना पदव्यांसाठीं आहेत. पण देवाच्या घरीं पदव्या कोठच्या १ एखाद्या गलबताप्रमार्ण वारा लागल तशी पाठ फिरविणारे हे तोंडपुजे लोक आपल्या तोंडपुञेपणान॑ जसं राजांना फसवितात तसं ते आपल्या ग्रार्थनांनीं देवांनाहि कदाचित्‌ फसवूं पाहात असतील. पण राजांमध्ये आणि देवांमध्ये अंतर आहे हँ. त्यांनी लक्षांत बाळगले पाहिजे. बर, इंग्रजांच' जय व्हावा अक्षी हे लोक प्रार्थना करतात, म्हणजे अथीत्‌ बोअर लोकांचा पराजय होऊन ते मरावे अशी हे प्रार्थना करतात असे हते. पण त्या बिचाऱ्या बौअर लोकांनी मरावे अक्षी प्रार्थना करण्याइतके त्यांनी यांचें काय बरे वाईट केलें आहे ? ...... मनुष्यानें राजनिष्ठ असले पाहिजे, “ ना विष्णुः पुथिवीपतिः । ” हें वचन मींच लिहून ठेव्लिि आहे. पण राजनिष्ठेबरोबरच दुसऱ्याहि कांही चांगल्या गोष्टी जगांत वास्तव्य करीत आहेत हद मनुष्यांनी विसरतां कामा नये. ** १८९९ सालीं बोअर युद्ध हा विषय जगांत विशेष दुमदुमत होता. त्यांतील एका पक्षाला इंग्रज असल्यामुळें ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग असलेल्या हिंदुस्थानांत तर तो विषय सर्वतोमुखीं झालेला 'ह्वीता. तेव्हां वृत्तपत्रांतूनहि त्य़ा विषयाला ग्राधान्य मिळावे थांत आश्चर्य नादी. “हिंदुस्थान आणि टूान्सव्हाल! ', *हलीच्या रढादपासन लोकांच्या मनावर होणारे परिणाम ', ' प्रार्थना १ , “ अनांथांवर दया? हे. चार निबंध त्यांच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now