एकावळी १ | Ekaavalii 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : एकावळी १  - Ekaavalii 1

More Information About Authors :

नारायण बनहट्टी - Narayan Banhatti

No Information available about नारायण बनहट्टी - Narayan Banhatti

Add Infomation AboutNarayan Banhatti

माधव गोपाळ देशमुख - Madhav Gopal Deshmukh

No Information available about माधव गोपाळ देशमुख - Madhav Gopal Deshmukh

Add Infomation AboutMadhav Gopal Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चे पएकावळी काही वषापूर्वी झालेली सामराज कवीवरील चचा व नुकतीच झालेली रघुनाथपंडितावरील चर्चा हीं अशा प्रकारच्या चर्चचीं उदाहरणें म्हणून देता येतील. उपर्युक्त दोन्ही कवींचे ग्रंथ युनिव्हसिटीने परीक्षेला नेमल्यामुळे तिला आमच्या चिंतामग्न संपादकाची लेख मिळविण्या- विषयीची काळजी काही अंशाने दूर करण्याचे श्रेय संपादन करता आले. प्रस्तुत लेखाची गोष्ट मात्र अगदी निराळी आहे. तो जरी एका जन्या कवीसबंधानेच लिहिला असला तरी त्याचे श्रेय मुंबईच्या किवा नागपूर- च्या ( किंबहुना जगातील कोणत्याही ) युनिव्हसिटीस घेता येणार नाही हे उघड आहे. कारण ज्योतीपंताचे ग्रंथ कोणत्याही युनिव्हसिटीच्या अभ्यासक्रमात नेमलेले नाहीत व ते सव अमुद्रित असल्यामुळे पुढेह्दी नेमले जाण्याचा फारसा संभव नाही, या लेखाचे श्रेय कोणास द्यावय[चेच असेल तर ते प्रस्तुत लेखकास प्रेरणा करणाऱ्या *स्वयेज्योतीस व 'प्रवतितो दीप इव प्रदीपातूठ या न्यायाने त्याचीच ज्योति वंशपरंपरा घारण करणारे प्रेमळ साधपुरुष श्री. मुकुदबुवा महाभागवत यासच देणे रास्त ठरेल. युनिव्हसिटीच्या अभ्यासक्रमात प्रविष्ट होण्याचे भाग्य जरी ज्योतीपंत महाभागवताच्या वाट्यास आलेलें नसले तरी आधनिक चिकित्सकापेकी व सक्लोधकापेकी कोणीच अजून त्याच्या वाटेस गेलेला नाही असे मात्र नव्हे. के. पाडोबा पटवर्धन व गो. का. चांदोरकर या निरपेक्ष व चिकाटी- च्या सशोधकानी ज्योतीपताचा तलास लावून त्याच्याविषयी'ची माहिती प्रथम प्रसिद्ध करण्याचे श्रेय घेतले. या दोघा संशोधकानी दिलेली माहिती भारत इतिहाससशोचक मंडळाच्या शके १८३४ च्या अहवालात व शके १८३५ च्या वार्षिक इतिवृत्तात अनुक्रमे प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर श्री. ज. र, आजगावकर यानीही विशेष माहिती मिळवून आपल्या कवि- चरित्रात प्रस्तुत कवीवर निबंध लिहिला आहे. भाव्याच्या “महाराष्ट्र-सार- स्वता?तह्दी प्रस्तुत कवीचे विवेचन आले आहे. मात्र ते पटवधन व चा[दोरकर याच्बा टिपणावरून लिहिलेले असून अगदी त्रोटक आहे. हे प्रयत्न आघनिक लेखकाचे झाले. जन्या वळणाच्या भाविक ग्रंथ- कारापेकी राजाराम प्रासादी याने आपल्या भक्तमंजरीमालेत ज्योतीपंताचें नरित्र वर्णिले आहे. ही भक्तमंजरीमाला सध्या रामदास आणि रामदासी*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now