भटक्याची कमाई | Bhatakyaachii Kamaai
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
148
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना
नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या दिवशी आषाढी एकादशी होती. मी
बाराच्या सुमारास “महाराष्ट्र कचेरीतून घरी परत आलो आणि
जिना चढून माडीवर जातो, तो डोळ्यावर काळसर भिगाचा 'चष्मा
घाळून टेबलाजवळ उभ्या असलेल्या तरुण शालीन ग्रहस्थानी मला
स्मितपृर्बेक नमस्कार केला,
* आपणच बेडें ना? विठ्ठलरावानी लिहिल होत मला--'? मी
त्याना उलट नमस्कार करून म्हटले.
* हो---
* आपल्या नाटिकेवरली टीका मी नुकतीच वाचली--'
“ते नाटिकाकार “बेडे ' निराळे. मी “भेडे' आहे. माझा वाड्य-
याशी काहीसुद्धा सबंध नाही. मी ब्लॅकी अड सनचा प्रवासी प्रतिनिधि
आहे--' त्यानी हसत हसत खुलासा केला,
नऊ वपापूर्वी आपला साहित्याशी काहीहि संबंध नाही असे
पहिल्या भेटीत मला सागणाऱ्या माझ्या मित्राच्या या छोटेखानी
पुस्तकाला मी आज प्रस्तावना लिहीत आहे.
पण, श्री. मेडे यानी त्या वेळी मला स्वत संबंधी जे सागितले, तेच
एका अर्थाने अजुतहि खंरे आहे. “साहित्यिक ' या शब्दाने ज्या
“वृत्ती?चा बोध सामान्यतः होतो, त्या “वृत्ता' चा कोणताच ढंग
किवा दिमाख त्याच्या ठिकाणी नाही. “प्रवासी प्रतिनिधि? असे जे
आपले वर्णन त्यानी त्या दिवशी मजजवळ केले, त्या वर्णनाची समर्प-
कता है पुस्तक वाचताना कोणाच्याहि प्रत्ययाला येईल. या पुस्तकात
मुख्यतः प्रवासात पाहिलेल्या किंवा प्रतिनिधि म्हणून परिचित झालेल्या
स्थळाची आणि व्यक्तींची वर्णनेच आपल्या दृष्टीस पडतात.
User Reviews
No Reviews | Add Yours...