कुळागार ४ | Kulaagar 4
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
127
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बा. द. सातोस्कर - Ba. D. Saatoskar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)घमेसर्माक्षण शश
जाऊन उभे राहिले. आणि अपराध्यांच्या गुन्ह्यांची माहिती वाचण्यास त्यांनी
प्रारंभ केला. सुमारें पन्नास पानांचा एक लांबलचक निबंध बाचून संपविल्यावर,
या तरुणाकडे त्यांनीं दृष्टि वळवली व पुनः वाचनास सुरवात केली.
--धर्मसर्माक्षण सभेचे अधिकृत सभासद ! हेग्तोर दीयस्॒ द पाज यांचें
आचरण, त्यांच्यावरील अक्षिप, कैफियत, च पुरावे ह पडताळून पाहिल्याअंतीं
आरोपी हेग्तार हे सर्वर्थव दिक्षिस पात्र आहेत, असा अभिप्राय देतात. आरोपी
हे एक नव किस्तांव असून व्हीला-फ्लेर ( ४118-1101' ) येथें रहाणाऱ्या
फ्रांसीस्कु मोराईस ( 7817101300 1४01813 ) या यहुदी ग्रहस्थांचे ते पुत्र
होत. यांचा वडिलोपार्जित व्ययसाय व्यापाराचा असला, तरी स्वतः हेग्तोर हे
विश्वावेद्याल्यांच नामांकित विद्यार्थि आहेत. यांना * पवित्र ? अशा कॅथोलिक
धमाचा बाप्तिस्मा दिला गेल्यानंतर, या पवित्र धमीशेनुसार, व रोम येथील महनीय
घममठाच्या नियमांस अलुसरून सर्व यमानियम अत्यंत भक्तिभावानें पाळणें, हे
त्यांचें कतव्य होतें. परंतु त्यांचें वर्तन याच्या अगदीं उलट असें होत आहे.
त्यांची मॉइ्झेस ( 101565 ) वरची श्रद्धा काडीइतकीही कमी झालेली नसून,
त्याच्याच वचनाबर्हुकूस उपासतापास, ब्रतवेकल्य॑ करण्यांत त्यांना आभिमान
वाटतो ! इतकेंच नव्हे तर, दिवसा अन्नग्रहण न करतां तें रात्री नक्षत्रदरीनानंतर करणें,
आहारात डकर, ससा, इत्यादि जनावरांचें मांस येऊं न देणें, रविवाराऐवजीं
शनिवार हाच विश्रांतीचा दिविस पाळून, त्या दिवशीं स्वच्छ व उंची वस्त्रें वापरणे,
औत, 106प8 वट 8017810810, 1880 आणि ]800) यांची प्रार्थना,
वगेरे अनक खिस्तधर्मनिषिद्ध अशी कर्म ते करतात. या गह्दणीय कृत्यांसाठीं,
त्यांना या * पवित्रकायालथाच्या १ बंदीगरहांत आणून, सदर दुष्कमापासून परावृत्त
होण्यासाठी थरोपरीने उपदेश करण्यांत आला. पण त्याचा कांहींच उपयोग
झाला नाहीं. उलट त्यांचा दुराग्रह वाढतच आहे, ही खेदाची गोष्ट हाय. एक
सुविद्य माणूस, त्या मॉइझेसच्या खोटया आज्ञांवर विश्वास ठेवून नाहक रोरवांत
जाणार, है लक्षांत घेऊन, ख्रिस्ताच्या सत्य व स्वयंप्रकाशित धमीची दीक्षा
हेस्तोर यांना देण्यांत आली, आणि या धमपालनांतच अखिल मानवजातीचे
इहपर सौख्य आहे, असें केवळ परोपकारबुद्धीनें त्यांना उपदेशिण्यांत आलें.
User Reviews
No Reviews | Add Yours...