प्रौढ विधवा विवाह नाटक | Praudh Vidhava Vivah Natak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
94
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about ळक्ष्मण गोपाळ देशमुख - Lakshman Gopal Deshmukh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)० मत्न्क्व्व्व्व्व्व्व्त्द नाटक.
>>>
र प्टात्-येऊंदे त्यांना इकडे
वावासाहेब-मला गावांत समजले कीं, आपल्या येथें
पुनर्विवाह्ाची कांहीं गोष्ट घाटत आहे
रावसाहेब-अहो, पुनर्विवाह कोणाचा कारितां१ बाय-
कांचा कीं पुरुषांचा १ पुरुषांच्याबद्दल तर कोटे योग्य
सबब असल्यावर आडकाठी नाहींच. बायकांविषयीं कोठे
कोणी विचार करीत नाहीं, मग आपल्याला समजळें
त काय! आमच्या येर्थे तर कांहीं सबब दिसत नाहीं.
. बाबासाहेब-मी ऐकिले आहे त आपल्या विधवा
सुनबाहदेबद्दल. कोणी वकील मध्यवयाचे विवाहास तयार
झाल्याचे ऐकेल. आणि त्यांनां कायसा. रुकारही लिहून
गेला आहे ह्मणून झटले आपल्याला ठाऊक असेल.
रावसाहेब-अहो अशी गोष्ट आमचे येथे कधींच
घडावयाची नाहीं. बोलणाराला काय! त्याचें तांड धरावें
कोणीं! तुझाला पाहिञेतर लिहून ठेवा कीं, अशी गोष्ट
आमच्या येथ कधीं घडावयाची नाहीं
वाबासाहेब-घडली हणून कांहीं नवल नाहीं. पण
आपल्या येथेंच नको. मी कांहीं द्याखी पुराणीक नव्हे
मला कळतें काय आणि माझ्या हातीं काय? बरीवाईट
गोष्ट कानावर आळी ती वेळेवर :कळविली ह्मणजे स्नेह्याचे
४. 2.2
अर्धे काम झाले. पुर्ढे जसं विचारास येईल तरस आपण
करतांच आहें
User Reviews
No Reviews | Add Yours...