मधु - मीळन | Madhu Milan P

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मधु - मीळन  - Madhu Milan P

More Information About Author :

No Information available about रामराव सुभानराव वर्गे - Ramrav Subhanrav Varge

Add Infomation AboutRamrav Subhanrav Varge

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स थोरांचे मनोगत शिदेशाहीच्या इतिहासांतील' एका प्रसंगावर या नाटकाची भूमिका उभा- रलेली असून तद्वारां राजपत व मराठे या विक्रमशाली क्षत्रियांत एक्यभाव उत्पन्न करणच्या कल्पनेस राष्ट्रांत आनुक्ल्य प्राप्त करून द्यावें हा प्रस्तुत नाटकाचा उद्दॅशा दिसतो, तो संवंस्वी स्तुत्य आहे. मराठेशाही व त्यांतही शिदेशाहीचे सत्तेच्या विशिष्ट घटनेचें चित्र नाटकरूपानें जनतेपुढे ठेऊन लोकशिक्षण व लोकानरंजन हीं उभय कार्ये साधणचा हा उपक्रम समर्थनीय तितकाच प्रशंसनीय आहे. संदरह नाटक, नाटकोय तंत्र व प्रयोगाचे दृष्टीनें कसें साधलं आहे, या बाबतींत मत देणें मी उचित समजत नाहीं. या संबंधीं उहापोह नाटककार व समालोचक योग्य रितोनें करूं शकतील; परंतु सदरील 'नाटकानें मराठी साहित्यांत भर पडली आहे हें निविवाद होय. एतिहासिक नाटकरचनेंत सत्य व कल्पनंचें संमिश्रण कोणत्या प्रमाणांत असावें व त्यांची स्थानें कोणतीं या संबंधों आतां साहित्यिकांत अनिदचितपणा राहिलेला नाह. ज्या एतिहासिक प्रसंग अथवा घटनचें चित्र लोकांपुढे मांडण्याचा हेतु असतो त्याचो रूपरेखा एतिहासिक सत्याला धरून असली पाहिजे. तसेंच त्या चित्रास उठावदार व चिसाकर्षक करणेंसाठीं कलेच्या दव्टीनें जेथें जसा बा जेवढा रंग वगरे देणचो अपेक्षा अतेल त्या कार्याचा कल्पनेचे क्षेत्रांत समावेश होतो असा संवंसंमत नियम आहे, व त्याकडे ग्रंथकर्त्याचें लक्ष आहे ही समाधानाची गोष्ट होय. श्री. बगे हे जसे शिक्षणकार्यांत लोकिक पावले आहेत त्याप्रमाणें साहित्य- क्षेत्रांतही कसलेले कलाकार म्हणून प्रसिद्धीस येत आहेत, हें जसें त्यांना भूषणावह आहे तसें ग्वाल्हेरकरांनाही अभिमोनास्पव आहे. त्यांचा हा उपक्रम पुढेही चालूं राहून तदारां लोकविक्षण व लोकानुरंजनाचें कायं उत्तरोत्तर वाढत्या प्रम[णावर होत राहो, असें मी मनःपूवंक इच्छितो. रावबहादुर लक्ष्मण भास्कर मुळे, बी. ए., २९-७-४३, माजी-गृहमंत्री, ग्वाल्हेर $ प. आ“ सहक अण कक “प भा “आ पे पक आआआ भभ गाना अव आ. ज्ञ्ऱ््




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now