वेचळेळी फुळें | Vechaleliin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वेचळेळी फुळें - Vechaleliin Phulen

More Information About Authors :

खळिळ जिब्रान - Khalil Jibran

No Information available about खळिळ जिब्रान - Khalil Jibran

Add Infomation AboutKhalil Jibran

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
या) या ९ दान डाबइ प्रतिबिंबित द्दोतेंच होतें. कोणत्याही प्रकारच्या टीकाकारानें कितीही प्रयत्न केला तरी त्याचें मन पाण्यासारखें राहू शक्त नाहीं. त्याचा स्वतःचा म्हणून कांहीं रंग त्याला असतोच. त्यामुळें कुठल्याही लेखकाच्या कृतीवर तो प्रकाश टाकू लागला कीं न कळत दोन रंगांचे मिश्रण होतें. दोन आत्म्यांचें सैमेलन म्हणा हृ्दें तर त्याला. या संमेलनामुळे मूळ लेखकाला वेळीं अन्याय घडण्याचा संभव आहे हे मला मान्य आहे. पण तो ज्याच्याकडून घडेल त्याची सारी घडपड त्या लेखकाला न्यःय देण्याकरितां आणि त्याच्या लेखनांतल्या सुप्त सौंदर्याचा आविष्कार करण्याकरितां चाललेली असते हॅ आपण विसरतां कामा नये. जिब्रान हा इसापचा विसाव्या शतकांतला खराखुरा वारस आहे. पण या शतकांत पृर्वीचें साधंयुधं मानवी जीवन जसं गुंतागुंतीचें होऊन बसलें आहे, तशी जिव्रानची कथाद्दी इसापच्या मानानें अधिक अंतय़ेख व म्हणूनच गूढरम्य झाली आहे. असें होण्याचें आणखीही एक कारण भाहे. इसापच्या प्रतिभेचा प्रकृतिधम मुख्यतः जीवनवादी टीकाकाराचा आहे. जिद्रानमध्यें कवि, टीकाकार व तत्त्वज्ञ या तिघांचें मिश्रण झालें आहे. या त्रिवेणी-संगमामुळें त्याच्या गोष्टीची रम्यता वाइली आहे, हद कुणीही नाकबूल करणार नाहीं. पण त्या रम्यतेबरोबर गुढतेनेंही तिथें प्रवेश केला आहे. आपल्या पूव वयांत जिब्राननें ज्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत तशा तो शेवयपर्यंत लिहीत राहि असता तर त्याच्या गोष्टींवर भाष्य करण्याची कल्पना” स्वप्नांतसुद्धां मला सुचली नसती. उदाहरणाथ त्याच्या पहिल्या गो्रींपकी गंभीर सामाजिक आशय असलेली ही कथा पहा--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now