इतिहास | Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
200
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळाजी केशव भोंसळे - Balaji Keshav Bhonsale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द्
शिवाय सरदार कोटे, सरन्यायाधीश कीट आणि
मुल्सफ कोरे अशी दिवाणी कोटे आहेत.
खार्ती.-मुलकी, सरव्हे, लष्करी, पोलिस, ईजि
निअर, मेडिकल, वेटरनही, अबकारी, कस्टम, फॉ
रस्ट, स्टॅम्प, शाळा, लोकलबोर्ड, देवी, वाटरवरक
इत्यादि मुख्य खाती आहेत.
लोकरिवाज.-हिंद व मसछमान जे ते आपआ[-
पल्या धमीप्रमाणें चालतात. प्रत्येकास आपल्या घमी-
प्रमाणें वागण्याचें पूर्ण स्वातंत्र्य आहे व धम बाबतीत
सरकार हात घालीत नाहीं
व्यापारांच्या वस्तू.-यथं भात उत्तम होते व
नागली, वरी, हारीक, तूर, चणा, आवरे, तीळ, मग,
बटाटे, राताळीं, कांदा वगेरे मध्यम होतात श्रीवधैः
सपारी जगप्रसिद्ध आहे. नारळ, . केळी, जळाऊ
छांकडं, इमारती छांकड, ताग वगेरे निनसाही येथें
्लगल्या पिकतात.
जमीन बाबी.-ईनामी, कवली, धारेबंदी, खेती,
( कुळ) व खोती (हक) खालसा. येणेप्रमाणे जापि
नींच्या बाबी आहत
पोष्ट,-स्रपोष्ट ऑप मुखुद येथे असून ब्यांचं
पोट: ओफिते श्रीवर्धन, हसले, कोरडी) झचतन;
User Reviews
No Reviews | Add Yours...