स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ६ | Swaamii Vivekaanand Yaanche Samagr Granth 6

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
18 MB
                  Total Pages : 
304
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)खंड. | भरतभूमीचा संदेश. प
मी सोपविली आहे. पिक्याडिली मधील प्रिन्सेस हॉलमध्ये बावीस आक्टो-
बर रोजीं माझ्या व्याख्यानाची व्यवस्था त्यांनीं केली आहे; याबद्दल वर्त
मानपत्रांतून जाहिरातीही दिल्या आहेत. माझ्या व्याख्यानाचा विषय “* आ-
त्मज्ञान हा आहे. यानंतर दुसरे जे कांहीं मार्ग सांपडतील त्या मार्गांनी
पुढें पाऊल टाकण्याची माझी तयारी आहे. उदाहरणार्थ कोणी घरगुती
व्याख्यानाची व्यवस्था केली तर घरोघर व्याख्यानें द्यावयाची, कोणीं या
विषयासंबंधी पत्रें लिहिलीं तर त्यांचीं उत्तरें द्यावयाचीं आणि तसेंच संभा*
प्रणें करावयाची असे मार्ग मी योजिले आहेत. चालू. काळ वणिखूत्तीचा
आहे ही गोष्ट खरी; तथापि हा उद्योग द्रव्यप्राप्तीस्तव मी स्वीकारला नाहीं
इतक सांगावयास हरकत नाहीं. ”
एवढें संभाषण झाल्यावर बातमीदार निघून गेला.
नंबर २.
भरतभूमीचा संदेश.
आनच े/चे/पे./सेह/
 
सन्डे टाइम्स, लंडन १८९६,
इंग्लंडांतून खिस्तीधर्मप्रचारक हिंदुस्थानांत जात असतात, ही गोष्ट
इंग्रज लोकांस पक्षी माहीत आहेच. * तुम्हीं जगभर फिरा आणि हा धर्म-
संदेश सर्वांस सांगा” या येश ख्रिस्ताच्या आज्ञेचें पालन इंग्रज लोक पूणंपणें
करीत असतात. ही ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यांत एकही पंथ चुकारपणा
करीत नाहीं; पण हिंदुस्थानांतूनही इंग्लंडांत धमैप्रचारक येत असतात ही
गोष्ट मात्र आमच्या लोकांस फारशी ठाऊक नसेल.
केवळ यटच्छेनें स्वामी विवेकानंद यांच्यांशीं माझी भेट झाली. सध्यां ते
सॅट जार्जेस रस्त्यावरील नं० ६३ च्या घरांत राहत आहेत. इंग्लंडांत ते
कशासाठीं आले आहेत, हें मला जाणून ध्यावयाचें होतें आणि हें सांग-
ण्यास त्यांचीही कांही हरकत न दिसल्यामुळें मी त्यांच्याशीं भाषणाचा
उपक्रम केला. माझी विनॉते द्यांनीं ताबडतोब मान्य केली, या गोष्टीचे
मला मोठें नवल वाटलें आणि मी त्यांस तसें बोलूनही दाखविलें. तेव्हां
ते ह्मणाले,
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...