शूद्रकमळाकर | Shuudrakamalaakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shuudrakamalaakar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वै शूद्रधर्मतत्त्वप्रकाश. [ अधिकारतिद्धि याप्रमाणें शदवस कर्मघिकाराचा निषेध करणाऱ्या श्वृतिं खाखविल्या. आतां न्याय दक्शेवितो:- 3 न्यायस्तु पूर्वमीमांसायामाद्याधिकरणसिद्धी द्वैतीयीकः पाठ्य । तथा हि आ- घेडथिकरणे खाध्यायोडध्येतव्य इत्यध्ययनस्य कर्मोत्पन्नतव्यश्ुत्या खाध्यायाथे- वावगतेरक्षरग्रहणार्थवेनादृष्टर्थत्वात्तावतैव विध्यथेविश्रान्तेविचारानाक्षेपान्मी- मांसाशाखत पूर्वपक्षे नारभ्यते । विचारमकृलैव वेदमधीत्य स्त्रायादिति स्मृतेः समा- बतितव्यम्‌ । ततश्व क्रतुभिरध्ययनविधिसिद्धविद्याभावेन खयमेव द्विजिवच्छद्रेडपि विद्याक्षेपात्पुस्तकादिना विद्यां संपाद्य शूद्रस्याप्यधिकार उक्त! । याविषयीं न्याय तर-पूर्वमीमांसेंत प्रथमाध्यायांत पहिल्या अधिकरणाच्या सिद्धीचे- ठायीं, व दुसऱ्या, आणि ६ व्या अध्यायांत, सांगितला आहे. तो-पहिल्या अधिकर- णांत--“ खाध्याय अध्ययन करावा. '” असें अध्ययनास कमीपासून उत्पन्न झालेल्या ' तेव्य * प्रत्ययाचें त आहे, अर्थांत तो प्रत्यय लागला आहे तेणेंकरून त्या अ- ध्ययनास, स्वाध्यौयार्थत्वय अवगत होतें. ह्मणून, अक्षरग्रहणार्थत्वेकरून, ददष्टाथेत्व आहे. या हेतूस्तव, तेवढ्यानेंच विधीच्या ( अध्ययनविधीच्या ) अर्थाची विश्रांति ( पूर्तता ) होते ह्मणून, अध्ययन केलेल्या वेदाच्या अर्थविचाराचा आक्षेप होत नाहीं. अथात्‌ अ थविचार करावा असें पूर्वोक्तविधीनें सिद्ध होत नाहीं. ह्मणून, पूर्वपक्षीं अथेविचार कर- उत्पन्न केलें, तसेंच वैद्यांच्या पश्चात पुष्कळसे देव उत्पन्न केले. याप्रमाणें प्रत्येकीं ब्राह्मण, ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य या तीनही वर्णाच्या पश्चात्‌ देवता उत्पन्न केल्या; परंतु झद्राच्या मागाहून कोणतीही एखादी देवता उत्पन्न केल्याचें वणणन नाहीं, अथात्‌ देवतासंबंधाचा अभाव असल्यामुळे शूद्र यज्ञाधिकारी होत नाहीं. ह्य- णुनच वेदांध्यनाचा अधिकारही त्यास नाहीं असा अभिप्राय आहे. याचप्रमाणॅ-“ अझ्हीनाध्रोत्रियच- ए्ढशदवर्ज्यम्‌” [ कातीय श्रीतसूत्र अ० १ कंडिका १ सूत्र ५] या सूत्राच्या कर्कांचार्यकृत भाष्यांत बणंन केलें आहे. तसेंच व्यच्या पुढच्या सुत्रांतही आहे. १ या शब्दाचा व्युत्यत्त्यथ पाहिला तर, सुऱअध्ययनं खाध्यायः सु ह्य० फार आवृत्तींकरून जें अध्ययन तो खाध्याय असा; अथवा स्वार्थ्‌अध्ययनं स्वाध्यायः ह्य० आपल्याकरितां जें अध्ययन करणें तो स्वाध्याय असा होतो. एकंदरींत वारंवार आ्त्ती करून अथवा कोणत्याही प्रकारें-वेदाचा अभ्यास करणें-एवढाच स्वाध्याय शब्दाचा अर्थ घेणें इष्ट अहे. परंतु येथे वर सांगितल्याप्रकारें ज्याचें अध्ययन करावयाचें, त्या वेदाचे प्रहण केलें पाहिजे, कारण, तस न केलें तर-“स्वाध्याय अध्ययन करावा.” या वाक्याचे व्यर्थत्व होईल. २ 'अध्येतव्य:” या शब्दांत तब्य प्रत्यय आहे, व तो कमोौपासून झाला आहे. ह्मणून तो येथे वेदाध्ययन- रुप कर्माचा सूचक आहे असें समजावें, र ३ यांतील स्वाध्याय शब्दाचा अर्थ वर सांगितला आहे. स्वाध्यायाकरितां जें तें स्वाध्यायाथे, असें वाटतें? त्याचा भाव तें स्वाध्यायाथेत्व ह्य० अध्ययन करणें तें वेद येण्याकरितां, इतकाच या शब्दाचा अर्थ होतो. ४ येथें अक्षरांचें प्रहण-स्वीकरण अथीत्‌ वेदाचीं अक्षरं पाठ येणें, असा अर्थ घेणे इष्ट आहे. ५ दृष्टऱ्अर्थ झ्य० प्रत्यक्ष दिसणारे फल, अथवा प्रयोजन, असा याचा अथे होतो. विधि जें जें कर्म करण्या- स सांगतो त्याचें दृष्ट, अथवा अटृष्ट कांहीं फल असलें पाहिजे; त्यावांचून त्याची प्रत्ति होत नाहीं. त्याप्रमाणें येथ अध्ययनविधीचें वेद पाठ येणें हच दृष्ट फल मानलें आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now