सारस्वत - समीक्षा | Saraswat Samiksha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saraswat Samiksha by यशवंत रघुनाथ आगाशे - Yashvant Raghunath Aagashe

More Information About Author :

No Information available about यशवंत रघुनाथ आगाशे - Yashvant Raghunath Aagashe

Add Infomation AboutYashvant Raghunath Aagashe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) व त्यांत व्यक्त होणारें मनुष्यजीवन!चें निदर्शन या तिहींचें निरूपण करून या तीनही गोष्टी तत्त्वतः: कशा एकरूप आहेत हें दाखविलें आहे. नंतर धर्म, नीति, वेदान्त इत्यादि विषयांचे प्रतिपादन करण्यासाठीं अवतीणं झालेली अध्यात्मपर काव्यरचना आणि लौकिक अगर आध्या- त्मिक असा भेद न करतां, सामान्यपणे लौकिक विषयांचें आणि विविध लोकचरिताचें निदर्षन करणारी सारस्वतरचना, या दोहोंच्या संस्कार- क्षमतेचें तारतम्य स्पष्ट केलें आहे. याच प्रकरणांत दोवटीं ललितकला आणि नीति यांमध्यें वस्तुत: विरोध उत्पन्न होण्याचें कारण नयूच कविकृतीच्या द्वारा व्यक्त होणारा घ्वन्यर्थ॑ नियमाने कात्विक भावनेचा विकास करतो हें दाखविलें आहे. रसात्मक सारस्वतामध्ये व्यवत होणारी भावना मुख्यतः सुखदुः:खात्मक असते. नऊ रस हे तिचेच अधिक संमिश्र भेद होत. द्विगुण भावनेला अनुसरून सारस्वताचे सुखप्रधान आणि शोकप्रधान असे दोन प्रकार कल्पिले आहेत, हें आठव्या परिच्छदामध्यें सांगितलें आहे. संस्कृत आणि मराठी वाडइ्मयांत आचनंदप्रधान रचनेचे रूपवैभव जितके स्पष्टपणे लक्ष्यांन येतें. तितकें शोकप्रधान रचनेचे वेचिच्र्य मराठी वाचकवर्गाला परिचयाचें नाहीं; म्हणून या प्रकरणांत महाकवि बोक्सपिअरविरचित हॅमलेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, किंग लिअर॒या क्लोकप्रचान नाट्य- सष्टींतून कोणतें शोकरसवैचित्र्य व्यक्त होतें, तदसुषंगाचे मनुष्य जीवनाचें कोणतें रहस्य कवीनें ध्वनित केलें आहे, याचें विवेचन केलें आहे, आणि रामायण महाभारतरूप करूण कविसुष्टीसधून व्यक्त होणाऱ्या नैतिक तत्त्वज्ञानाशी त्याची तुलना केली आहे. नवव्या परिच्छेदामध्यें हास्यप्रधान सारस्वतरचनेचें निरुपण केले आहे. इंग्रजी भाषेतील काव्यनाटककादंबरीमध्ये जो हास्याचा- विविध परिपाक झालेला आहे त्याच्या रूपरसाची कल्पना संस्कृत मराठी काव्यसृष्टीवरून होण्यासारखी नाहीं; म्हणून नवव्या श्रकरनार मध्यें संस्कृत व मराठी हास्यरसाचें स्वरूप सांगून नंतर इंग्रजी ग्रंथकार ही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now