जानपद आणि अतिमानव | Jaanapad Aani Atimaanav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
190
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
द. ग. देशपांडे - D. G. Deshpande
No Information available about द. ग. देशपांडे - D. G. Deshpande
द. मा. देशमुख - D. Ma. Deshmukh
No Information available about द. मा. देशमुख - D. Ma. Deshmukh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र
नेश्याची ह्यांची शैली अवणेनीय नि अलौकिक आहे याची पूरेपूर कल्पना
मध्यप्रांत, वऱ्हाड, मराठवाडा व पुणेप्रांत यांतील जनतेस आहे. निर-
निराळ्या ठिकाणीं त्यांच्या व्याख्यानांतून प्रगट होणाऱ्या अभूतपूर्व नि
क्रांतिकारक मतप्रणालि संत्रंधीं वादविवाद करण्यासाठीं येणारे विरोधक
पांच सात भिनेटांतच विरोधाची भूमिका सोडून विनम्र श्रोत्याची भूमिका
स्तब्घपणें स्विकारीत शेवटी समाधानाने परत जातात असा आश्चर्यकारक
प्रकार आम्हांस अनेकवार अनुभवण्यास सांपडला.
वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना वाचन नि मननाचें जणूं व्यसनच
लागले होते. चाऱ्ही भाप्रेतील ललितवाढ्मय, इतिहास, अथशास्त्र,
राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, तोलनिक प्राचीन पुराण शास्त्र व वैदिक
घर्मसाप्रदायाचा तुलनात्मक विचार करून त्यांनी सखोल अध्ययन केले
आहे. भौतिक शास्त्राची बाजूहि पण माग पडूं दिली नाही. अल्पवर्यांत
एवढें अफाट वाचन करणारा, कुशाग्र बुद्धि, अचाट स्मरणशक्ति, उत्पादक
मननपद्धति आणि सहुदय अंतःकरणाचा त्यांच्यासारखा विद्वान वास्तविक
डुमिळच. आपल्या प्रचंड बुद्धियिमवाला साजेल असेच चारित्र्य, धैर्य ने
तेजस्वी ध्येयनिष्ठा त्यांच्या अंगी आहे ६ साभिमान सागावेले वाटते.
लवकरच त्यांचे ** अभिनव भारताचे राजकीय तत्त्वज्ञान 9
“ महाभारतीय तत्त्वज्ञान ? * उददभाषेतील प्रेमकाव्य, १? * व्याख्यान संग्रह *
नि * काव्यविलास ? इत्यादि ग्रंथ संपादित करण्याची समुसंघी आम्हास
लाभेल अशी आक्षा आहे.
हा ग्रंय श्री. आर्यश्रेष्ट देशमुख याचे कडून लिहविण्याचें काम
आमच्या दृष्टीने अतिशय कठीण होते. स्वाभाविक आळस, कार्यंबाहुल्य,
वेळेचा अभाव व लेखनकायांचा कंटाळा इत्यादे गुणामुळें त्यांच्याकडून
प्रस्तुत ग्रंथाचें काम करून घेणे अशक्य प्राय शाले असते. श्री. भुजंगराव
साहेब कुळकर्णी, एम्. एस. सी., श्री. माधवराव साहेब नांदेडकर, बी. ए.
User Reviews
No Reviews | Add Yours...