बाळसुहृद | Baalasuhriad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Baalasuhriad by गोविंद रावजी चोळकर - Govind Ravji Cholkar

More Information About Author :

No Information available about गोविंद रावजी चोळकर - Govind Ravji Cholkar

Add Infomation AboutGovind Ravji Cholkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र बालसुहद आपण प्रमाद करितों. किंवा आपल्या हातून ते घडतात. ते बंद होऊन आपली सुधारणा होण्यास ज्ञानाशिवाय दुसरा माग नाहीं. अज्ञान हेंच सरव दुःखाचे मूळ आहे; व त्याचा निरास झाला म्हणजे आपण सुखी होतों. म्हणून देवाजवळ समर्थांनी, बुद्धि दे रघुनायका ' असे मागणे केले. क्ररषींनीं * तमसो मा ज्योतिर्गमय ' “ अज्ञानांधकार नाहींसा करून, हे देवा, मला ज्ञानप्रकाश दे' अशी प्रार्थना केली. (“हे सवितृदेवा, तुझ्या श्रेष्ठ तेजाचे आम्हीं ध्यान करितों, आमच्या बुद्धीला तू प्रेरणा दे.' अशी तेजोराशी सूर्यदेवाची प्रत्यही द्विज प्राथना करितात. सव प्रार्थनामंत्रामध्य हा गायत्री मंत्र श्रेष्ठ होय. ह्यापेक्षां उचच प्रतीची प्रार्थना थसूंच शकणार नाहीं. आपण देवाजवळ ज मागूं त शहाणपणाचे असेल किवा नसे- लहि. नसल्यास आपण मागितलेल्या वस्तूंनंच आपणास सुख होण्याणेवजीं दुःख होईल असा विचार मनांत आणून शहाणे लोक, 'देवा, तुला योभ्य वाटेल तेच दे व तुला योग्य वाटेल तसें आम्हांला ठेव ' अशी परमंश्वराला प्रार्थना करितात. ही प्रार्थना श्रेष्ठ प्रतीची असून हीच दुःखांतून मुक्त करणारी होय. परमंश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपल कर्तव्य करावे. तोच आपणांस मार्ग दाखवील, तोच आपणांस सवे दुःखांशीं झगडण्यास सामथ्ये देईल, असा विश्वास सरव खरे भक्त बाळगितात. परमेश्वरावर विश्वास ठेवणें म्हणजे “असेल माझा हरि, तरी देईल खाटल्यावरी ।? या वचनांत भासणारा दुबळेपणा व॒ आळस नव्हे. त्याने दिलेल्या बुद्धीला अनुसरून आपलं कर्तन्य करीत जावे आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकावा म्हणजे तो आपल्याला योग्य मार्ग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now