सायुज्यसदन नाटक | Saayujyasadananaatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saayujyasadananaatak by रामकृष्ण हरि भागवत - Ramkrishn Hari Bhagavat

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण हरि भागवत - Ramkrishn Hari Bhagavat

Add Infomation AboutRamkrishn Hari Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द सायुज्यसदननं[टक, विढूग-- हौय, खराच; नाहीं तर खोटा'का.य ! माझा बाप अरण्यपंडित होता आणि मी साक्षर पंडित आहे. पारि*-- ऑँ ! अरण्यप्रंडित, आणि साक्षर पंडित, झणजे रे काय, बाबा! विदू*-- हाः हाः हाः( मोग्यानें हास्य करतो ) अरे, माझा बाप आणि मो. पारि*-- हॉ. तझा बाप आणि तूं काय !? विदू०-- होंब, माझा थाप आणि मी, समजलास * पारिन्-- होय समजली आतां; पण त्याचा अर्थ काय १ विदू०-- तो माझा बाप आणि मी त्याचा लॅक-हा अर्थ. पारि०-- अरे ते मी समजतो, पण अरण्यपंडित आणिसा- क्षरपंडित या दोन शब्दांचा अर्थ काय । विदू०-- अथ काय तो तूं सांग. पारि०-- बाबा, मला समजत नाहीं अर्थ, विटू*--( वेड बांकडें तोंड करून ) मला समजत नाहीं, ऑँ ! अरे, जर माझ्या एवढयाशा दोन शब्दांचा अर्थ तुला समजत नाहीं, तर तुझ्या तीन हात ठांब पदाचा अर्थ तरी मठा कसा समजेल १ मला ही समजत ना- हा, जा.-- चारि०्-- मूख, असें बीठ; ह्मणजे न्याचा अर्थ मी सांगतों तुला. विडू*-- मूख, नाहीं कोण ह्मणतो १ सांग तर. पारे०-- काय हो यार्चें अमर्याद भाषण हे ! अरे, निगम- पयोनिथिमथननवनवनीत कणेपुर्टी थिजले, याचा अथं निगमपयौनिधि हणजे श्रृतिसमुद्ध मंथन करून नूतन नवनीत ह्मणजे उपनिषदार्थ भ्रोग्यांच्या कानांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now