वैदिक धर्मस्वरुप | Vaidik Dharmasvarup

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : वैदिक धर्मस्वरुप  - Vaidik Dharmasvarup

More Information About Author :

No Information available about श्रीदास विद्यार्थी - Sridas Vidyarthi

Add Infomation AboutSridas Vidyarthi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ आयेधर्म. तशा त्या दसऱ्यांसाठींही आहेत. म्हणनच परमेश्वराने वेदविद्यांचा उपदेश आरंभीं केला. परमेश्वर हा परम दयाशील आहे. जसा वाप आपल्या मलांस सदय अंतःकरणाने उपयुक्त ज्ञानाचा उपदेश करतो त्याचप्रमाणे मनुष्यमान्नाच्या हितासाठी त्यानें वेदांचा उपदेश केला. नाहींतर वर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधणें अशक्य होऊन, कोणालाही परम आनंद लाभला नसता. ज्या कृपाळू परमेश्वरानें कंद, सुळें, फळें व तुणादि पदार्थ प्राणिमात्रांसाठीं उत्पन्न केले, तो सर्व सुखदायी वेदविद्या कां बरें लोकांना देणार नाहीं! ब्रह्मांडांतील इतर पदार्थापासन उत्पन्न होणारा आनंद हा विद्येच्या आनंदाच्या सहस्रान्या हिश्शाचीही वरोबरी करूं शकणार नाहीं. अर्थात्‌ विद्या ही श्रेष्ठ आहे व ती वेदद्वारा परभेश्वरानें सर्वांना सांगितली आहे यांत शंका नाहीं. ( प्र०) शाई, लेखणी व कागद हे ईश्वरानें कोठून आणले व त्यानें वेद कसें लिहिले? (उ०) ही शंका फार चमत्कारीक आहे. निरवयवी परमेश्वराने हात पाय नसतांही हें स्थूल विश्व रचले, त्या प्रमाणें वेदही रचले. त्यानें वेदाचीं पुस्तकें लिहेलीं असे आमचें म्हणणें नाहीं. त्यानें त्रदग्वेदादि ज्ञानमय चार वेद उत्पन्न केले घ ते अनक्रम-अमि, वाय , आदित्य व अँगिरस या चार महात्म्यांच्या अंतःकरणांत प्रेरित केले. (प्र०) अम्नि, वाय, आदित्य व अंगिरस हे तर जड पदार्थ आहेत, त्यांच्यांत कसे हो वेद प्रेरित केलेश ( उ० ) अम्नि, वाय, आदित्य व अगिरस्‌ या नांवाचे मनुध्यदेह-धारी महात्मे छष्टीच्या प्रारंभीं होऊन गेले, त्यांच्या अंतःकरणांत वेदंची स्फूर्ति झाली, जडपदार्थात वेद उत्पन्न झाळे नाहींत बरे! कोणी आप्त पुस्षानें जर असें म्हटलें की, “ मंचाःआक्रोशान्ति ।” तर त्याचा अर्थ “माचे भीरडतात” असा करावयाचा नसून “मांच्यावर वसलेले पुरुष ओरडत आहेत” हा जसा समजावयाचा, त्याच प्रमाणें येथेंही संदर्भाने समजावें. याला आधार--- ्ध आ. च ०_ ७ अ च तभ्यस्तपुभ्यसखया वंदा अजायताम्रत्रेछग्वदा वायो येजवंदः खूर्यात्सामवेद* ॥ दय. कां. ११ अ. ९ ॥ “त्या तपोनिष्ठ अभि, वायू व सूर्य यांपासून क्रखरेद, यजुर्वेद व सामवेद अल्ु- क्रमानें झाले. ” ( प्र० ) आम्हांला असें सरळ वाटतें कीं, परमेश्वरानें त्याना जें ज्ञान दिलें त्या योगानें त्यांनीं वेद रचले, (उ० ) परमेश्वराने वेदविषयक ज्ञान त्यांच्यांत उत्पन्न केलें व त्यांच्या द्वारानें वेद प्रकाशित केले. ज्या अर्थी वैदिकज्ञान हें मुळचें पर- रमेश्वराचेंच त्या अर्थी जरी तें त्यांच्या द्वारानें प्रगट झालें तरी त्यांनीं तें उत्पन्न केलें असें म्हणतां येणार नाहीं, ज्याचें ज्ञान त्यानेच ते प्रणित केलें असें म्हणणें सवैथा यक्त. होय. ( प्र०) ईश्वर जर न्यायकर्ता आहे तर त्यानें चारांच्याच अंतःकरणांत का वेदाचा प्रकाश पाडला १ स्वीच्या कां नाहीं १ (उ०) ईश्वर प्रण न्यायकर्ता आहे क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now