जन्मखुणा | Janmakhuna

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जन्मखुणा  - Janmakhuna

More Information About Author :

No Information available about अरविंद गोखळे - Arvind Gokhale

Add Infomation AboutArvind Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आसन यव २१ समरभूमि. । आली अटी. भी टीसी न की «2 नचा रार घान पुरुष होता तो. अन्‌ त्यानें असले हळवे विचार सांगावे १--असले भावना प्रधान विचार प्रकट करावे १--प्ती खरोखरीच विचारांत पडलीं. सर्वजण गेल्यावर तो मजजवळ येऊन म्हणाला, * कसला विचार करतोस एवढा १ “ तुझ्याबद्दल्च ! * तो इंसून म्हणाला, * उं ! त्यांत काय आहे १--एक पहिलवान झुरळाला भिऊन पळाला होता, माहित आहे ना ११ आम्ही दोघेही हंयूं लागलें. पण तो लगेच गंभीरपणें म्हणाला, “बाकी ते तीन अनुभव मला मुक्या मारासारखे वाटले हं ! मोठमोठ्या जखमा आनंदानें सहन करतां येतात रे !--पण अशा मनाला मुंग्या आल्या कीं......... ? त्यानें सांगितलेल्या प्रसंगांची मी उजळणी करूं लागलों. 3९ > 3९ बरीच रात्र झाली. गप्पांना खण्ड पडणें शक्‍य नव्हतें. पण डोळे चुरचुरायला लागले म्हणून उठणें भाग पडलें. सिप्रेटी पेटविल्या नि आम्ही घराकडे निघाला. तो मात्र ताजातवानाच होता. लहानपणीं नदीच्या पुरांत उड्या मारण्याच्या गंमती तो रंगवून सांगत होता. आम्ही मात्र त्याला 'हूंटूं* करीत नुसते चाललो होतों. अखेर एका वळणावर तो थांबला नि म्हणाला, “ अच्छा बाईंज , मी जातों इथून १--आम्ही, त्याला सोडायला तयार नव्हतो. मीं तर म्हटलें, माझ्याच घरीं झोप म्हणून, दुसऱ्या एकानें रात्रभर ब्रीज खेळायची लाळुच दाखवली. पेंगत्या नि दमखेल्या; स्थितींत सुद्धां तो जावा असें कुणालाच वाटेना. पण त्याचें आपले कूच म्हणणें---* किरर अंधार पडला आहे, रस्ता खप लांबचा आहेईड. बहे अध्व! पाकिट पिवळा हत्ती आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now