जळतें रहस्य | Jalaten Rahasya

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
6 MB
                  Total Pages : 
122
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भागीदार
नव्हत तरी त्याचा स्वभाव मुख्यतः सहटासाप्रेय होता आणि जावे तिथें
त्याचें हार्दिक स्वागत होई, एकान्ताचा त्याला थोड्याच वेळांत कंटाळा
येत असे आणि स्वतःचा सहवास त्याला नकोसा होऊन जाई. एकट्याने
रद्दावे लागळें म्हणज आपली जास्त जास्त ओळख करून घ्यावी लागते
म्हणून एकान्त तो बुद्धिपुरस्सर टाळीत असे, स्त्री परुषांच्या खांद्याला
खांदा भिडल्याशित्राय आपल्या बुद्धीला घार येत नाहीं, भावनांची ज्वाला
उफाळून उठत नाही, उल्हास आनंद व्यक्त होत नाहीं है त्याला अनु-
भवाने माहात झाले होते, एकटा असला म्हणज त्याला स्वत;च जीवन
आगपेटींतल्या काडीप्रमाणे निश्चल आणि अचेतन वाटूं लागे,
हॉटेलच्या रिकाम्या चौकांतून निहेंतुकपणानें आणि दुमुंखल्यावृत्तीनें
उगी च त्यांने नियतकालिकाचीं पाने उलटली; नंतर सं्गाताच्या खोलींत
जाऊन त्या तेथल्या पियानोवर एक गत वाजवण्याचा प्रयत्न केला, पण
त्याच्या बोटांची तरलता गेली होती त्यामुळे गतीची लय त्याच्यांतून
नीट उमदटेना. पूर्णपणे नाराज होऊन त्यान आरामखुर्चीत अंग लोटले
आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. रात्र पडत चालली होती आणि
देवदारचे वृक्ष राखिया रंगाच्या धुक्याने माखले जात होते. तब्बछ एक
तास संत्रस्त चित्ता तो वाढत्या छायांकडे टक लावून बसला होता, शेवटीं
त्यांन भोजनगृहांत जाण्याचं ठरविले व तो उठला.
तेथ अवर्धींच मेज मांडलेली होतीं; जेवायला बसलेल्या लोकांवरून
त्यानं घाईघाईनं एक दृष्टि फिरवली, ओढळखी देश्वीचे कुर्णाही माणूस
दिसत नव्हत. नाहीं म्हणायला एक ओळवीचा चेहरा दिसला, पण
तो घोड्याच्या मोतद्दाराचा. मामनेच त्याने त्याच्या सलामाचा स्वीकार
केला, स्त्री तर एकहि नव्हती. मजेला निष्रालेल्या तरूणाचे चित्तरंजन
आ ल ०
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...