नाथ घाणेकर यांची समग्र कविता खंड १ | Naath Ghaanekar Samagra Kavitaa Khand 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naath Ghaanekar Samagra Kavitaa Khand 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
धे च व लौकर परत करावी असाच माझा हेठु आहे. तो पुरा होइल अशी मला आशा वाटते. शेवटी आणखी एक महत्त्वाची व नमूद करून ठेवण्या- सारखी गोष्ट म्हटली म्हणजे श्री. तात्यासाहेब केळकर ह्यांनी ह्य/ माझ्या कवितासंग्रहाला लिहिलेली मार्मिक पुरस्कारात्मक प्रस्तावना होय. वर ज्या मंडळींना मी आपले लिखाण दाख- वून समाधान मानीते असें म्हणून लिहिलें आहे त्यांपैकीं निळूभाऊ धाणेकरांखेरीज सर्व मंडळी तालत्यासाहेबाचीच आहेत. त्या दृष्टीने तात्यासाहेब मला पितृतुल्य आहेत. माझ्या कांह्रींशा भिडस्त स्वभावामळें मी त्यांच्या फारसा जवळ जाऊं शकलो नाहीं. तरीही त्यांनीं मला माझ्या कायाला अनेकदा मदत केली आहे; उत्तेजन दिले आहे. आतांचा पुरस्कार त्यांतीलच एक भाग आहे. त्यातल्या त्यात सांगण्यासारखी गोष्ट ही कीं पुरस्काराची ही गोष्ट माझ्या अपरोक्ष राजाभाऊ भावे यानीं तात्यासाहेबाजवळ काढली; तरीही ती त्यांनी तात्काळ मान्य करून इतर अनेक कामाच्या गर्दीतही वेळ काढून वेळेवर मजकूर पाठविला. मजवरील त्यांच्या लोभाचा केवढा हा मोठेपणा! श्री. राजाभाऊ यानीं सुरुवातीपासून शेवटपयंत अनेकविध श्रम घेऊन ह पुर्तक तयार केले. तें त्यांच्याच 'सह्य प्रकाशक मंडळी'तर्फे प्रसिद्ध होत आहे ह योग्यच अहे. सातारा ॥्‌ ७... णि १ आगस्ट १९४२ | नाथ घाणंकर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now