शिंपी | Shinpi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shinpi by मोरो गणेश दाते - Moro Ganesh Daate

More Information About Author :

No Information available about मोरो गणेश दाते - Moro Ganesh Daate

Add Infomation AboutMoro Ganesh Daate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) मानणें सोईचेही असतें. ह्यामुळें कपड्याचे निरनिराळे भाग बेतितांना सबंद कोठ्याचे मापासच मुख्यप्रमाण न मानितां अध्या कोव्याचे मापासच एक किवा मुख्यप्रमाण धरण्याची चाल आहे. तेव्हां सबंद कोठ्याचे मापास मुख्यप्रमाण धरिलें आहे किंवा अर्ध्या कोव्याचे मापास मुख्यप्रमाण धरिले आहे, हे प्रसंगानुरोषाने ओळखावें. अमुक भाग ह्मणून जेथे सांगितलें आहे तेथें बरीक ते ३६ भागांपकी ह्मणजे सबंद कोठ्याचे मापापेकीं अर्थ समजावे. निरनिराळ्या कपड्यांचे निरनिराळे अवयव कापडांत कोणकोणत्या रीतीने व कसकसे बसविले असतां कापड वायां जाणार नाहीं, हें सांगणें बरेंच कठीण आहे; कारण कापडांचे पन्हे किवा रुंदी निरनिराब्या मापांच्या असून कोव्यांचीं मापे व त्यांचीं पोटममाणें सर्वांची सारखी असतात असें नाही. ह्मणून कोणत्या रीतीन॑ निरनिराळे अवयव बसविले असतां कापड वायां जाणार नाहीं, हें कारागिराने आपले हुशारीने ठरवावे, व तेंच जास्त हितावह होय. तर्थापि येवढी गोष्ट ध्यानांत ठेवावी की, कापडाची लांबीची किंवा ताणाची बाज अंगावर उभी बसेल अशा रीतीने होतां होईल तितकें करून कपड्याचे निरनिराळे अवयव कापडांत बसवावे. कप्यांचा टिकाऊपणा व कांही अंशी दिखाऊपणा हे ह्यानवर अवलंबून असतात. त कोणत्या कारणामुळें हें येथें सांगण्याची जरूर नाहीं, जेथें अमुक भागाचा अमुक हिस्सा असें स्पष्ट व मुद्दाम न सांगतां मोम अमुक हिस्सा किंवा अमृक भाग असें सांगितलें असेल, तेर्थे तो हिस्सा किंवा ते भाग डोक्यास घालण्याचे कपव्यांसंबंधाने डोक्याच्या घेराच्या मापाचा किंवा भागांपैकी; अंगांत ह्मणजे कोव्यासभेवतीं घातले जाणाऱ्या कपव्यांसं- बंधानें कोठ्याचे मापाचा किंवा मापापेकीं; व पायांत व दुंगणासभोवताी घातले जाणाऱ्या कवव्यांसंबंधानें दुंगणाचे बेराचे मापाचा किवा मापापेकीं; असें समनविं. अर्ध्या मापास मुख्यप्रमाण कसें समजतात, तें वर स्पष्ट करून सांगितले आहे पुढें सांगितलेल्या कपडे बेतण्याच्या पद्धति कारितां येतील (तितक्या सोप्या व॒ स्पष्ट करून जरी सांगितल्या आहेत, तरी अगदीच अनभ्यस्त मनप्याम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now