माझ्या कळेसाठीं | Maajhyaa Kalesaathiin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माझ्या कळेसाठीं  - Maajhyaa Kalesaathiin

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रमणी:--मग-- किती चित्रं पाठवली आहेस १ रजनीः--खूप पाठवली आहेत--पण टांगतात किती तें पाहा- यचे !--मला कुठं त्याची पर्वा आहे म्हण[--पण यांचा जीव तळमळतो ना १ वाटतं, जसं कांहीं यांचंच चित्र--अस्से भांडतात कुणी माझ्या चित्राला नांवं ठेवलीं तर-- रमणीः--भाग्यवान आहेस ! रजनी१--कसलं भाग्य घेऊन बसली आहेस १ माझी तारीफ करतात ती काय माझ्यासाठीं असं वाटतं तुला १ अग मी ऐकत असतें--दुसऱ्या कुणाला सांगतात कीं जशा कांह्दीं त्यांच्याच कल्पना. मी आपली नुसती चितारी. हातांत हात धरून चित्र काढवतों असं सांगत नाहींत, हेच भाग्य म्हणायचे ! रमणी1१--खरंच १ रजनी१--आज पहिल्यानं धाव घेतली त्या हॅगिंग कमिटीकडे. किती सांगितलं मी नको म्हणून--पण नाहीं---दुसऱ्यापुढं नाक घासायची आवड आहे ना! नाहीं का मिळेना बक्षिस नि पदक--- काय चाटायचीं आहेत तीं पदक १ नि बक्षिस काय १ सहारे रुपये ! हंः ! मिकारडे मेले ! रमणी१--तठुला असं वाटतं घरीं गडगंज आहे म्हणून ! पण किती जणांचे डोळे असतात त्या सहाशांवर !--जन्माची बेगमी झालीशी वाटते त्यांना. 5 रजनी१--ते खरं आहे--पण मी म्हणते या आमच्यांना कशाला या उठाठेवी १ रमणी*१--पुरुषाचा जीव--तळमळतो ना बायकोच्या कल्याणा- साठीं १ आम्हां बायकांना नाहीं कळायचं ते--( विश्वासराव येतो. पक जुन्या जमान्यांतीक आर्टिस्ट-वय सुमारे ५५---रुमारू बांचणारा[--- उपरणे चेणारा--बोरुतांना खांदे उडवण्याची संवय -- हाती सदासवेकाळ पक छत्री --) या विश्वासराव, दादा कुठं आहे ! पिश््वास*--संदर होय १ कुठं दिसला नाहीं तिकडे--बरं झालं नाही आला तो-- रअनी!--कां!१ काय झालं १ अंक पहिला डे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now