पत्र्याची चाळ | Patryaachii Chaal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पत्र्याची चाळ  - Patryaachii Chaal

More Information About Author :

No Information available about सत्यवान नामदेव सूर्यवंशी - Satyavan Naamdev Suryavanshi

Add Infomation AboutSatyavan Naamdev Suryavanshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण दुसरे चंदूची मित्रमंडळी अपघातांत सापडलेली ती मुलगी म्हणजे होठ दयाराम घेलाभाई यांची एकुलती एक लहान मुलगी तारा शेठजीचा या मुलीवर अगदी जीव कीं प्राण असे कितीतरी वर्षांनीं त्यांना ती मुलगी झालेली. तिला कुठे ठेवूं नि कुठे नक्की, असे त्याना वाटायचे. अपघात झाला त्या वेळीं शेठजी आणि त्यांची.अत्नी काळबादेवीला डिहिक्टोरियाने गेली होती. सुक्काळीच त्याचे काय काम निघाले होते, कुणास माहीत. मागें हा प्रक्र घटून आला. ताबडतोब शेठजीना आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरना टेलिफोन गेला. चंदूच्या पायांतन बराच रक्तत्राव चाळू होता. त्याला आपल्या डोळ्यापुढे अधारी आली असे वाटले. त्याने डोळे झाकले आणि नंतर काय झाले तें त्याला समजले नाही. थोड्याच वेळाने तो जागा झाला. आपण अगदी मऊ मऊ अशा कशावर तरी पडलो आहो आणि आपल्या अगावरही काहीतरी उबदार घातल आहे असं त्याला आढळून आले. जवळच एक खूप जाडजूड आणि मोठाल्या मिशांचा पण अगदी प्रेमळ डोळ्यांचा माणूस उभा असून आपणाकडे पाहात आहे असेही त्याने पाहिले. चंदूनें डोळे उघडलेले पाहातांच तो प्रेमळ दिसणारा' गृहस्थ आणखी जवळ आला. त्याने चंदूच्या तोडावरून हात फिरवून त्याला विचारले, “ झालास का जागा १” ४८ मी कुठ आहे 2? 99 “ त्‌ माझ्या घरांत आहेस.” तो माणूस चदृच्या गालावर हळूच थोपटून म्हणाला, “ कुणाचा तं! तुझे आईबाप कुठ राहातात १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now