मराठी कादंबरी | Maraathii Kaadanbari
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
223
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कुसुमावती देशपांडे - Kusumavati Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मराठी कादंबरीचें पहिले शतक
न ननी नी त गी आ आती आगरी स स ची पी जिस सी सी स स की सि जी नी एज आ आ आ आ आती आ भी भी आ टा आनीज्ट नाच्या मळा गीन नीना « आनटच्गाच्लाच्ती आजी टी
व्यवस्थित कल्पना येण्यासाठी मला कालानुक्रमाने विवेचन करणें अव्यक
वाटलें, परंतु हे विवेचन सामग्ऱ्याने करणें, त्या त्या काळांतील सर्व कादंबऱ्य|चें.
विवेचन वा निर्देश करणे मळा शक्य झालें नाही. पूर्वासाद्ध त्र उपलब्ध सामग्री
दोन्ही अपुऱ्या पडल्यामुळे कादंबरीच्या उत्क्रांतिमागीतील ठळक टप्पे.
व नजरंत भरणाऱ्या कृति एवढ्यांचेंच विवेचन केले आहे. समग्रता किंवा
निःहेषता साधेल अशी कल्पना माझ्या मनांतहि आली नाही.
लक्षणीय कृतींचे विवेचन करतांना मी केवळ त्यांचे अंतरंग उकळून
दाखविण्याचीच दृष्टि ठेवली. एकाद्या निश्चित, कादंबरीविषयक पृर्वेसिद्ध
कल्पनेंत सर्व प्रकार बसवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या त्या कादंबरीचं
विशेषण करतांना तत्कालीन परिस्थिति, बाचकवगे व विशेषेकरून लेखकाच!ः
व्यक्तिधर्म व वृन्तिविदोष लक्षांत घेण्याचें शक्य तितकें अवघान राखलं. प्रथम
श्रणीच्या समजल्या गेलेल्या न'मवंत लेखकांबरोबर त्यांच्या भोवतालच्या इतरहि
कांही कादंबरीकारांच्या ठ्तींकडे लक्ष दिलें आहे. लक्षणीय कृती व त्यांचा.
परिसर यांच्या अशा विवेचनाचे कालानुक्रमे दुवे जुळवत गेल्यास मराठी
कादंबरीच्या उत्क्लांतीचें आपो आप दर्शन व्हावें असें मला बाटतें.
साधारणतः कादंत्रऱ्या कोणत्या हेतूनें लिहिल्या व॒ वाचल्या जातात, याकडे
लक्ष देणेंदेखील अवश्य आहे. कादंबऱ्या कां वाचल्या जातात याचा थोडा-
बहुत आंकड्यानिशी पुरावा मिळवण्याचा खटाटोप एका इंग्रज संशोधिकेने
केला. व त्या पुगव्यावरून खालीलप्रमाणे कादंबरी-वाचनाच्या चार हेतूंच?
तिने निदेश केला:
१. कांहीसा मर्जत वेळ घालवणे.
२. जीवनांतील उणीवांची भरपाई करून अप्रत्यक्ष इच्छापूर्तीचें समाधानः
मिळवणं.
३. जगरहाटीच ज्ञान मिळवून जीवनांत लागणारी कुशलता प्राप्त
करून घेणें
४. अनुभूतीच्या संश्छेत्रणाने, सुंसंस्करणाने, तिची गाढता व विस्तार
वाढवून जीवन अधिक अर्थपूर्ण करणे.
. क्यू. डी. लीब्हिस्ः फिक्हान अँड दि रीडिग पब्लिक, पा. ४८.
अचि
User Reviews
No Reviews | Add Yours...