सुंदर माधव | Sundarmadhav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
166
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र्ट सुंदरमाधव. ।
माधवराव--हिनें आपल्या गाण्यांत उचिवलें आहेन व्याश्रमाणेंच करावें, ,
ह्यगजे गंमत उडेल जरा. (मागून जाऊन चुंबन घेतो. ) ह |
सुंदराबाई--(चपापून उठते.) अगबाई ! केव्हां यायचं झालं १ कळलंदिखील
नाहीं सला अगदीं कसं तें!
माधवराव--तं. ह्यटल्याप्रमाणेंच हा छंदर-माधव हळूहळू पावलें टाकिति ।
जर आला, तर तुला कळणार कसें तें? आणि तं ह्यटल्याप्रमाणें त्यानं या भामेचें '
असें चुंबन घेतलेन ! (पुनः चुंबन घेतो.) पण पुढें काय झालें तें ह्मण पाहू.
सुंदरावाई--8े: बाई, हें काय भलतंच !
माधवराव--भलतेंच! भलतेंच काय झालें यांत? देवाचें गाणें ह्यणायला
काय झालें१ सी का तुला नाटकांतलीं पदेंबिदें ह्मण ह्यणून सांगतों आहें?
किती, आहेत किती कडवीं याचीं आणखी १
खंंदराबाई--दोन आहेत आणखी.
माघवराव--हं; ह्यणतर मग पाहूं! मोठें गोड दिसतेय हें गाणें.
हॅ--( तिच्या हचुवटीस हात लावतो. )
खुंदराबाई--मी नाहीं बाई
साधवराव--समाझ्याजवळ लाजायचें१ दोघेंचदोघं असतांना इतकी लाज
मग !तिसर कुण। जवळ असते तर किती लाजली असतीस १ बायकाचबायका
असलात ह्मणञ हच तुमचं त[ड कसें हवेंत चालतें, नाहीं? मग लाज, भीड'
आंहीं उरत नाहीं. हे, चल ह्मण लोकर
सुंदराबाई--इद्श, ह्मणून काय झालं! मला बाई लाज वाटते !
माधवराव--लाज कसली त्यांत १ हइं--म्हणा[-चाळूंद्या-
सुंदराबाई--ह्यणतें, पण बाई---
माध्वराच--बाई काय:
सुंदराबाई--नांव ठेवायचं होईल ! 3
मावराव--वेडी आहेस! आणि नांव ठेवलेंहि कदाचित् तरी मीच |
ठेवणार ना चल, आटप लवकर-- 3 र
खुंदराबाई--हाणतें बाई-(लाजत, अर्थ चरण ह्यणत, अथा सोडून देत
आठवूनआठवून झणते. ) ह उ
User Reviews
No Reviews | Add Yours...