धन, ज्ञान आणि शीळ १ | Dhan, Gyan Aani Sheel 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dhan, Gyan Aani Sheel 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ धन, ज्ञान आणि शील, श्ऱोक. सोंग घेउन नाचणे अथमता द्रव्यार्थ वाटे महा । सेवाया रसिकां परंतु जन हा सोत्कंठ हो जाहला ॥ च्रेगुण्योड्धवमत्रलोकचरितं नानारसं हृतयते । नाट्ये भिन्नरुचेजनम्य वहुधाप्येकं समाराधने ॥ १ ॥ वाळा १1--देवटल्या दोन चरणांचा तेवढा अर्थ सांगाल तर बरे होइल. रगर०१--ह ! सांगा शास्त्रीबुवा तेवढा पाहू. श्रीकृप्ण ०:--वाः ही तर ठुम्ही आमची परीक्षाच घेत आहें! व्या वाबांनो ! त्रेगुण्याद्धवमत्र म्हणजे जे आहे त्ते ह्याच भांड- वलाला तिहींनीं गुणले असतां मात्र, कचरितं म्हणजे कचरतील, नानारसं म्हणजे जे आहे त्त नानासाहेब किंवा बाळासाहेब ! हृथ्यते म्हणजे असे दिसतें. नाय्यं म्हणजे अज आहे त्ते नाटक, भिन्नरुचेः म्हणजे जे आहे त्ते भिणाऱ्याचें, जनस्य माणसाचे, अतएव जे आहे त्ते तिप्पट खच होतो म्हणून जे आहेत्ते भिणाऱ्या माणसाच जे आहे त्ते पुढच्याचा अथ जे आहे त्ते नाटक कंपनी उभारण्याचें जे आहे त्ते काम नाहीं जे आहे त्ते. बाळा ० 1---रंगराव, आम्हांला संस्कृत येत नाहीं म्हणून तुम्ही असें आम्हांला येंचून व्रोलावें, हद चांगलें दिसतें का तुम्हांला १ तिप्पट ! चौपट ! दसपट ! सारी इस्टेट गेली तरी हा बाळासाहेब एकदां काम हाती घेतल्यावर मागे हटणार नाही, समजलांत १ रंग०:--भअहो, पण हा ह्या शोकाचा मुळींच अर्थ नाह. श्रीकृष्णरावानें ही नुसती थट्टा केली आपली ! ह्याचा अर्थ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now