मोरोपंत कृत प्रकरणे भाग १ | Moropantkrit Prakarane Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मोरोपंत कृत प्रकरणे भाग १  - Moropantkrit Prakarane Bhag 1

More Information About Author :

No Information available about ज. बा. मोडक - J. Ba. Modak

Add Infomation About. . J. Ba. Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आर्यायका १ बातरञी नाईक यांजकडे प्रथम पंत कांहीं दिवस जाऊन राहिल्या- नंतर जवळच्या मंडळीने रामचंद्टपंतांचे चिरंजीव मोठे विठ्ठान असून ते आज आठपंधरा दिवस पंक्तीत असतात असे कळविल्यावरून संध्यावंदन-सयर्यी पंतांस बलावन आणिले आणी पाट बसावयास देऊन सवे हकीकत विचारून घेतली. नंतर जवळ रुद्राची पोथी होती ती पुढे करून “ याचा अर्थ आह्मांस तुम्हीं सांगा ” असे ह्यटले. त्यावर थत ह्मणाले वीं, “रुद्र हा बैंदिक ग्रंथ आहे. याचा सर्थ सांगण्यास पुर्वी भाष्य पाहून ठेविले पाहिज. दुसरा एकादा संस्कृत ग्रंथ दिल्यास द्याचा अथ यथामाति सांगेन, ” ते ऐकून जवळ दिव-कवचाची पोथी होती ती प्रदे केली. तेव्हां पंत मळ शोक बाचून ह्याचा अथ तक्षणींच मराठी शोक शाटेलविक्रीडित छेदांत सवन सागं लागले. याप्रमाणे सव दिव-कवचाचा अर्थ सांगितला. तेणेकरून _ नाइक फार ग्रसन झाले आणि सालीना ९०० रुपये करून आपले घरीं थंतांस पुराण सांगण्याकरितां ठेविलें. रामरक्षेचा ही अर्थ मराठींत श्लोक रचन सांगितला असें ह्मणतात. २ पंत आठपंघरा दिवस बावी नाईक यांजकडे राहिल्यावर एके दिवशीं बायका दळीत असतां ओव्या झणत आहेत असे यांनीं पाहिले तेब्हां “ मो तुह्यांस राम व कृष्ण यांचे चारित्रांवर ओव्या करून देतों द्या तुम्हा म्हणारू काय !? ” असे यांनीं बायांस विचारिले. द्यांनीं “होय”! ह्यणन खत्तर दिन्यावर पंतांनीं सीतागीत व रुक्मिणी-हरणगीत अर्ची दोन प्रकरणे! बायकांचे ओव्यांचे चालीवर रचिली. यांतन दोन ओव्या मासल्याकरिती पुढे दाखल कारिती:---. यज्ञासाठी भूमी, नागरितां धन्या | सापडला कन्या; सीता दवी ॥ ९ ॥ दाविली किप्किधा, भेटविली वारा ॥ सग्रोवाची दारा, जाऊ बाई ॥ २ ॥ सीतागीह' कुरु-क्षेत्रीं येतां, सर्य-प्रह-पर्य ॥ र. . या - १. खाना आले सवं यदू कुरू ॥ ३ || . होपंदी वाई हे, माझी लम्न-कथा ॥ ' : - स्वामी मनोरया, परविती 0.२ ॥ प पी क रुक्मणा हरणस्गत॒-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now