केकावळि | Kekavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : केकावळि - Kekavali

More Information About Author :

No Information available about विष्णु परांजपे - Vishnu Paranjape

Add Infomation AboutVishnu Paranjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१६) कमीबाई, कबीर, मानपुरी गोसावी, दोख फकीर, नरहरि सोनार, कान्हुपात्रा वेद्या, चोखा महार, रोहिदास चांभार, रोख महंमद, सजणा कसाई, लतीबा, इत्यादि भिन्नभिन्न जातींच्या _ भगवद्धक्त खरीपुरुषांना त्यांनीं अत्यंत प्रेमपुरःसर नमस्कार केला आहे. सन्मणिमालेंत एके . ठिकाणीं (८७ गीति) ते लिहितातः--*हृदया ! स्मर त्यासि. असो श्रीभगवद्धक्तजाति भलती बा!1. जवळपास कोठें संत आले असें वर्तमान त्यांना कळलें तर ते दद्चीनास गेल्या- शिवाय राहत नसत. एवढेंच नव्हे तर संतदर्शनार्थ ते दूरचा प्रवास करण्यास देखील . मागें पुढें पहात नसत. : *सन्मणिमाला” काव्यांत अनेक महाभगवद्धक्तांचा उल्लेख करून तें काव्य संपल्यावर कऱ्हाडा नजीक नरसिंहपुर येथें श्रीसिद्धेश्वर भटजी बोवा नामक प्रसिद्ध झटावकर्ते अमृतराय यांचे शिष्य मोठे प्रासादिक भगवद्धक्त योगी राहतात असें पंतांस कळल्यावरून ते इ. स. १६७४ त ह्यणजे ४५ व्या वर्षी बारामतीहून श्रीचे दर्दीनार्थ सुदाम नरसिंहयुरास गेले व तेथें जाऊन त्यांनीं “महाराज ! मी अल्पमतीनें सन्मणिमाला ह्मणोन क र आ क क क 6 क अर क ७ चे १० क न न कांहीं आयो केल्या, त्यांत आपलें नांव घालण्याचे राहेल. त्यांस त्या मालेमध्यें आपले नांव व्यक्तरूपान असावें अशी बुद्धीस प्रेरणा श्रींनीं करावी” ह्यणून बोवांस आग्रहपूर्वक मार्थना केली. त्यावर 'बरें आहे” ह्मणून आज्ञा झाली असतां त्यांनीं पुढील गीति रचिली:--- नमिले श्रीसिद्धेश्वर भटजी बावाचिया सुपद-कमला; । या सन्मणिमालेला सांपडले हॅ बरें सुपदक मला. ॥। पंतांनी आपल्या उत्तरबयांत पुष्कळ यात्रा केल्या द्दे त्या त्या ठिकाणच्या देवतांच्या स्तुतिपर ज्या त्यांनीं कविता केल्या त्यांतील उद्घेखांबरून समजते. पंत आपल्या वयाचे--- १ साठवे वर्षी शके १७११ सौम्य संवत्सरी यजसानपुत्र पाड्डरंगराय यांनीं पाठविल्यावरून भः वडील भाऊ सोनोपंत, आपली खरी रमाबाई, आईपेक्षां अधिक प्रेम करणारी आत्या, ब इतर नातलग घऊन धनाजी जाधवाचे नातु अमरसिंह जाधव यांजबरोबर काशीयात्रेस गेले. पंतांस यात्रेस जाण्यास प्रथम त्यांच्या पत्नीनच आग्रहपूर्वक सुचविले असून बंधु आबा व _ भावजय सगुणाबाई यांनीं त्यांना अनुमोदन देऊन यात्रेचें सर्व साहित्य करून दिलें, ह्या गोष्टी निच्यपदवकिलीवरून कळतात. पंतांनी “गगावकिलीं*त सवाई माधवराव पेशवे, नाना फडनवीस, हरिपंत फडके, रास्ते, अहल्यावाई होळकरीण या सर्दांचा उल्लेख केला आहे त्यावरून इ. स. १७८८-८९ ह्या वर्षी वर निर्दिष्ट केलेली मंडळी जिवंत होती असें दिसतें. यांनीं प्रथम, आ गस जाऊन पिंडप्रदान केलें. नतर ते काशीस गेले. पत काशीस चातुर्मास राहिले. तेथं का रोज सकाळीं स्रानानंतर भगवद्रीतेचें पद्यात्मक भाषांतर रचून तें ब्राह्मणाला दान , सल्याशिवाय ते भोजन करित नसत अधी त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगतात. काशीस असतांना पतांनीं आपली कविता. काशिकर पंडितांस दाखविली. ती त्यांना फार पसंत पडली, थाच टडायाचेत पेतांनीं अनेक पवित्र क्षेत्रांचे व तीथांचें दर्वान घेऊन त्यांवर सोन्रे रचिली. म स न. देवतांचें . त्यांनीं श्रथक्‌ वर्णन केलें आहे. गंगा, गोदावरी, कृष्णा याद देशांवरीळ तीर्थातच पंतांनी लान केलें असें नाहीं. तर कोंकणातील रा नापुरव्या पचचंही त्यांना सत्संगत्तीनें एकवेळ अलभ्य मजन घडलें.” “पंत भूमीवरची मोक्षपुरी * क र य, त प रच ः ब प अ । पि, 6 , | 1 9 पो ५ र भै ग त | १ झू भ ह “पी २ «4 नि. । क क क. ग १ भी म 1 प ॥ ॑ ॥ प ग्‌ ! ] न म गै । मी १ र क भस ध्य आ ग त र डे न र १ 1 म १. 1 र र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now