संस्कृत साहित्य शास्त्र इतिहास | Sanskrit Saahitya Shaastraachaa Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
30 MB
Total Pages :
331
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
केशव लक्ष्मण ओगळ - keshav lakshman ogal
No Information available about केशव लक्ष्मण ओगळ - keshav lakshman ogal
पांडुरंग वामन काणे - Pandurang Vaman Kaane
No Information available about पांडुरंग वामन काणे - Pandurang Vaman Kaane
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)असिपुराण. ध्
येत नाहीं. उलट वाड्याच्या प्रत्येक शाखेची संक्षिप्त माहिती एकत्र करण्याच्या
इऱ्स्छेमुळें आम्िपुराणाच्या कर्त्यानें कोविषयक विवेचन त्यावेळीं लोकांत सुप्रसिद्ध
असलेल्या कोशांतून घेतले असं म्हणणे सयुक्तिक आहे. अमरकोशकार अमर
सिंहाच्या कालाचा विचार करितां निरनिराळ्या पंडितांनी त्याला निरनिराळ्या काळांत
घातले आहे. संस्कृत वाडमयाच्या आपल्या इतिहासांत [ पान ४३३ ] ग्र.
मॅक्डानेल यांनीं अमरसिहाचा काळ इ. स. ५०० च्या सुमारास धरण्यास हरकत
माहीं असें म्हटलें आहे. * हिंदुस्थानापाखून आपण काय शिकावे ' या
पुस्तकांत प्रो. मॅक्स मुछरनें अमरकोशार्च भाषान्तर चिनी भाषत सह्दान्या शत-
कांत झाल्याचें सांगितले आहे ( पहिली आठ्त्ति पान २३२ ). डॉ. होनले
यांच्या मरते अमरसिंहाचा काळ इ. स. ६२५ ते. ९४० पर्यंत असावा. ह
मत त्यांनी १९०६ च्या रायल एशियाटिक सोसायटीच्या जनलमध्यें
( पान ९४० ) प्रतिपादिलें आहे. पण त्या मताला प्रमाणभूत म्हणून घेतळेल्या
गोष्टी तितक्यादया समर्पक वाटत नाहींत. क्षीरस्वामांच्या टीकेसह अमरकाशाची
आदृत्ति पुण्याचे कै. ओकशाख्री यानीं काढिली असून तिच्या प्रस्तावनेत त्यांनीं
अमरकोशकार इ. स. च्या ४ थ्या शतकांत होऊन गेला असें प्रतिपादिले आहे.
भातां या काळांपकी सर्वात प्राचीन म्हणजे इ. स. च ४ थे दातक हा अमर-
कोशाचा काळ घेतला, तरी त्यांतून उतारे घेणाऱ्या आम्निपुराणाचा काळ ६ ब्या
किंवा ७ व्या दातकापूर्वीचा होऊं शकत नाही. कारण सर्वसंग्राहक अशा पुराणांत
भवतरण घेण्याइतकी लोकर्प्रार्धीद्ध कोशाला मिळण्यास त्याच्या रचनेनंतर कांही
काळ तरी लोटला असलाच पाहिज.
( आ ) अम्निपुराणाच्या ३३९ व्या अध्यायांत रीतीचे विवेचन करतांना
भारती रीर्तासंबंधानें “रतन प्रणीतत्त्वाद्वारती रीतिरुच्यते ॥' (शो. ६) म्हणजे
भरताने तिचा पुरस्कार केल्यामुळं तिला भारती रीति असें म्हणतात असे म्हटळें
काहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून आपण चार इ्रत्ते प्रसिद्ध केल्या व त्यांतील भारती
वृत्ति भरतांनीं तिचा प्रचार केल्यावरून भारती या नावाने प्रसिद्ध झाली असें
माट्यशाक्नकार भरताने सांगितले आहे. तो म्हणतो “ मया काव्यक्रियाहेतोः
प्रक्षिपता द्रहिणाज्ञया ॥... .स्वनामधेवेर्भरते: प्रयुक्ता सा भारती नाम भवेत वत्तिः॥”
( नाट्यशाक्न २०-२३ व २५ ). यावरून उघड होतें कीं अभिपुराणांतील रीतीचें
विवेचन भरताच्या नाट्यशास्त्रावरून घेतलें आहे. व अर्थात भरतकृत नाट्यशाक्न
User Reviews
No Reviews | Add Yours...