आर्य चाणक्य | Aaryaa Chaanakya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आर्य चाणक्य - Aaryaa Chaanakya

More Information About Author :

No Information available about वामन शास्त्री - Vaman Shastri

Add Infomation AboutVaman Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपॉझात. प्रकारच नियम दिसून यतात ते अगदी पाहिल्या प्रथम- पासून--ह्मणजे टृढयकाव्याची सुरवात झाली तेव्हांपासून चाळू झाले हात असे दिसत नाहीं. प्रथम कांहीं एकाद्या प्रसंगावर कावेता रचून त्या गाऊन दाखविण्याची प्रवृत्ति पडली असावी व त्यानंतर अभिनयाची प्रवृत्ति होऊन निरनिराळीं पारे व त्याचे परस्परांग्ीं वर्तन वौरे प्रकार सुरू होऊन नंतर त्याविषयी विशेष प्रकारचे नियम वॉरे झाल असवि, यावित्रयीं विवेचनपूर्वक प्राचीन ग्रंथ अवलोकन क्रेले असतां भरपूर माहिती मिळते. सर्व काव्यात रामायण हे आदिकाव्प असे वर सांगितलेच आहे. रामायणांत ना- टक्रप्रयोगाचा कोठेच उल्लेख मिळत नाहीं. वाल्मीकाने आपण केंठले काव्य अर्थात्‌ रामायण आपले शिष्य कदा आणि लत यांच्याकडून तालसुरावर रामाच्या सभेत गाव- विल्यात्रा उल्लेख उत्तर कांडात आहे.* तसेच “नट 'व नर्तक हे शब्दही त्यांत आढळतात.1 रामाच्या यड्डांत 'नट'व 'नतेक* आले होत असे वर्णन आहे तथापि ते एखादा प्रसंग घऊन गाणारे व अभिनय करणारे असावेत असे वाटत. नाटकाचा प्रयोग करण्याची रीत भरतमुनी- नेच मुरू केली असा आधार मिळतो. भवमभूतीने उत्तर- रामचारितात वाल्मीकाने नाटक रचिले असून त्याचा भरतमुर्नाने अप्तरांकरवीं प्रयोग करविला होता असे वर्णन केले आहे. त कसेही असो; भरतमुनीपासून |नाव्याची सुरवात झाली, असे ह्मणण्यास कांही बाध नाहीं * याविषयी वा. रा. उ. का सर्ग ९१२६-९० यात सविस्तर वरणेन आहे 1 वाल्मोाक्र रामायण उ का सग ९०४ इलोक ९९ पहा 1 याविषय़ा सस्कृत उत्तररामचरितानच्या ४ थ्या अंकातले अकरावें अ- श्वा आम्ही केलल्या करुणराघवाचे 7 १ 5१ यावरील लवाचे भाषण पहा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now