अभिनव - काव्य प्रकाश | Abhinav Kaavya Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Abhinav Kaavya Prakaash by रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

More Information About Author :

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) आनोह्ड याची (०2४३४ 18 (20टाडळ ०1 1,11८ हदी व्याख्याही वरील समजुतीची निदर्शक आहे ( २३-२५ ); परिणाम म्हणजे प्रयोजन नव्हे-प्रयोंजत हेतुपूर्वक असतें- काव्याची उपदेश करण्याची पद्धति कान्तेंच्या उपदेशाप्रमार्ण आहे (२६); तथापि उपदेश ह काव्याचे प्रयोजन होऊ शकत नाहीं, कारण कवीचा तो उद्देश नसतो (२६); संदेशबाहन हें काव्याचे प्रयोजन हात नाही-कारण तें इतर कलांत आढळत नाहा (२६ ); कोण- त्याह्यी कवीचे काव्यांत एखादा विशिष्ट सूरच मुख्य असतो हे खरं, परंतु त्या प्रमाणांत ते एकांगी होतें ( २७); ब्राउनिंग, कालिदास, भवभूति, शेक्सपियर ग्रांजपासून कोणताही एक विंदिष्ट संदेश मिळत नाहो ( २८ ); काव्यापासून मिळणारा आल्हाद हच त्याचे खरे प्रयोजन आहे-हा आल्हाद स्वाथोनपेक्ष व ब्रह्मानंदसटश आहे-कवीस व वाचकांस होणारा ट्रिविय आनद, विशेषत: कवीस म्वत:स होणारा आनंद हच त्याचें प्रयोजन आहे (२८-२९); भरतान दिलेल दुःखनिवारणाचे प्रयोजन यापासून फारसं दूर नाही- तह्दी नित्य नव्ह-आल्हाद दच ध्यय ठरले तरी नीतीस अविरोधी असं पुष्कळ क्राव्य [लिहितां येण शक्य आहे (३०). २०३० प्रकरण ३ र-काव्यहत काव्याचे हतूविषयी दण्डी. मम्मट. हेमचंद्र, जगन्नाथ, राजशेखर यांचीं मतें (३०): प्रातिभा ही दण्डीच्या मतें स्वाभाविक असावी लागते-तथापि ती नसतांही प्रयत्नाने छाव्यप्रान्तांत प्रवेश [मळणे शक्‍य आहे-मम्मट, अभिनवगुस, हेमचंद्र, जग- न्नाथ यांच्या प्रातिभेसब्रंधोच्या कल्पना ( ३1१ ); सहज व उत्पाद्य असे रुद्रटाने प्रतिभेचे केलेले दोन भेद-आभिनवगुसताखेराज इतरांची प्रतिभेची कल्पना सकुचित आहे ( :२); जगन्नाथाचे मतं शब्दाथोपस्थिति म्हणजेच प्रातभा होय-मराठी वाच्ययांत याविषयीं चव्वेचा अभाव-वा. बर. पटवधन यांच काव्य आणि काव्योदय-उद्प्रेक्षा ( 1७0०9४ ) व प्रतिभा ( 17008817141017 ) असे प्रांतभेचे दोन भाग ( 2३ ); जन्या मराठात प्रातिंभे- पक्षां उत्प्ेक्षेचा अधिक परिपोष हता ( 2४ ); उस्म्ेक्षेच काय बारीकसारीक गोष्टींची कल्पना करून काव्यांतील किंवा वणनांतील बारीकसारीक विशेष भरून नावीन्य आणणें होय-ह्दी शक्ति कांहोशी नसर्गिक असली तरी अभ्यासाने वाढावेतां येणं शक्‍य आहे-प्रतिभेची विविध कार्ये-बाद्यसष्टीचे ठसे तोब्रतेने उमटवून घेणं-ते सगुणप्राय पुन. उभे करण ( ३५७ ); स्वतःच्या भावनांच्या गुतागुंतीवरून इतरांच्या भावनांच्या गुंतागुंती जाणणं-नव कातुक उत्पन्न करणे-ज आहे तें नाहीसं करणं व नाहीं तें आहेसें करणें-एफूर्ति हे प्रातिभेचच पण महत्त्वाचं अंग आहे ( ३६); स्फूार्त ही एक मानसिक अवस्था आहे, शक्ति नव्ह-भावनात्मकता हें प्रतिभेइतकेच आवश्यक असं कारण आहे ( ३७): तत्त्वज्ञानी किंवा शास्त्रज्ञ व कवि यांमध्यें फरक पडण्यास हच कारण आहे, म्हणून तिचें काव्यांत आधिक महत्त्व आहे-व्युत्पर्तांची कल्पना-तामुळं वुद्धीस जाड्य येतें (३८); व्युत्पत्त्यभावीं होणारे कालविपयासासारखे दोष-तिच्या मयोदा- अभ्यासाचं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now