योगवासिष्ठांतीळ तत्त्वज्ञान | Yog Vasisthaantil Tattva Gyan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Yog Vasisthaantil Tattva Gyan by रघुनाथ भास्कर पावगी - Raghunath Bhaskar Paavagi

More Information About Author :

No Information available about रघुनाथ भास्कर पावगी - Raghunath Bhaskar Paavagi

Add Infomation AboutRaghunath Bhaskar Paavagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८) लोकानी अशातऱ्हेची कल्पना करून घेऊं नये, कारण योगवातिष्ठांतीळ * योग? शब्दाची व्याख्या 1 संसारोत्तरणे युक्तियागदाद्वेन फथ्यते ॥ नि. उ. १३-२३ संलारांतून तरून जाण्याचा ( ग्हणजेच मोक्ष प्रात्तीचा ) उपाय; अशी केळी आहे; म्हणूनच या ग्रंथाला * मोक्लोपायसंहिता * अर्हे नांब देण्यांठ आहे आहे (या अथाचा भाग १ ला, प्रकरण १ हॅ, ए. ३), असा *योग * शब्दाचा अर्थ ध्यानांत घेतला म्हणजे योगवाछिष्ठासंयंधी झालेली अना- स्थेची कल्पना फोल ठरते. ४. टर > >. अक र केले त स्वातच्यवीर खावरकरांनीं योगवासिष्ठासेवंधी प्रकट ल्ल वचार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीं आपल्या * जन्मठेप १ नांवाच्या युस्वकांत पृष्ठ २४७ वर योगवारिष्ठासंवरधार्ने जे बिचार प्रकट केले आहेत, लक्षांत ठेवण्यासारखे आहेत, त्याचा थोडासा भाग त्यांच्याच शब्दांत खालीं दिला आहे. “ योगवाषिष्ठ एकदां बाचावे म्हणून सहज घेते, तो. त्याची गोडी इतकी लागली कीं, वेदांतावर लिह्लिल्या आमच्या अवलोकनांत आहेल्या अंथांत अला सुंदर ग्रेथ विरळा अर्से बाहे लागलें, काय ते निरपवाद छिड्यत आणि काय ती सुंदर कविता की, जिच्या मोहक सुखांतील मधुर सुस्वरांत ते सिद्धांत श्रबणांस आणि मनास तछीन करीत आत्म्यास परिसावयास मिळतात, ततत्च आणि कविता यांची सांगड संस्कृत कवीच घा. जाणत. ” तत्त्वशान व काव्य ह्या दोरीचा योग्य संगम उत्तम प्रकारे कला घट्ट शकतो, ईं दाखविण्याकरितां मूर्तिमंत निदशन योगवासिष्ठ हा ग्रंय होय. अरे या ग्रंथाच्या * तत्त्वज्ञान ? या नांवाच्या पहिल्या भागांतील * योगवा- सिष्ठाची योग्यता ? या ४ थ्या प्रकरणांत सांगितलें आहे. स्वातंन्यदीर सावरकरांनी अंदर पुद आपल्या पुस्तकांत म्हटले आहे खी, “ कित्येक वेळीं योगवासिश्ठाचे श्लोक म्हणतां म्हणतां हातांतील दोर-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now