विद्याथर्याचा व्याकरण मित्र | Vidyaarthyaachaa Vyaakaranamitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vidyaarthyaachaa Vyaakaranamitra by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ भूतकाळ आहे, आणि होतें हाही भूतकाळ आहे. करीत होतो, ह्यास अपूर्णभूत म्हणतात; कां की, करण्याची क्रिया पूण झाली न- व्हती. करणार आहे, हा वर्तमानभविष्य म्हणतात; कां की, करणार हा भविष्य काळ, आणि आहें हा वर्तमान काळ आहे. असा पि- श्रक़ाळ आला म्हणजे, खूप मागिपुढें कशीही असलीं तरी, मुख्य का- ळाचें नांव शेवटीं सांगावें, म्हणजे असें. मीं केले असे ल; ह्यांत केले हे भूतकाळ चे रूप आधीं येउन, असेल हें भविष्यकाळचें रूप मग आलें आहे; तरी, तो क्रम मनांतन आणितां, ह्यास भविष्यभूत- काळ म्हणावयाचे; कारण, हा भूतकाळाचा भेद आहे; म्हणजे, ही क्रिया भूतकाळी झालेली सांगावयाची आहे. म्हणजे, ज्या काळाचा तो पोटभेद असेल, त्या काळाचें नांव शेवटीं यावें. १०, कितीएक क्रियापदांतला मूळधातु काढण्याविषयी विचार पदतो. मला भात करितां येतो, त्याला वाचतां येते, इत्यादि वाक्‍्यांतल्या क्रियापदांत, कोणी कोणी, ये एवढाच धातु घरितात. तो कां १ ये एवढ्याला कांहीं सवतंत्र अर्थ नाही; करितां येणे ह्याला अर्थ आहे; म्हणून करिता येणे, हेच मूळ धातूचे रूप कां धरूं नये १ धरावें. ११. त्याप्रमाणेंच ह्या वाक्यांत मळा हा कती आहे, आणि त्याला हाही कर्ती आहे; ह्याप्रमाणें व्याकरण करावे; आणि ते क- मगिप्रयोग करावे. कां कीं, त्यांत कमीचें टिंगवचन क्रियापदांस लागलें आहे. क्म बदलले कीं लागठेंच कियापद बदलावे लागते. मग वर्तमानकाळ असूनद्दी कर्मणिप्रयोग कां होईना; भूतकाळच काय करावयाचा आहे?! कमीच्या अनुरोधाने क्रियापद फिरते आहे, एवटें बस आहे, १२. धातुसाधित अवब्यये-झन प्रत्यय लागन होतात, यांचे अंतगत काल, अर्थानें पुढच्या पूर्ण क्रियापदाच्या कालावर अवलं- बन असतात. पहा. तो जेडन आला. - तो जेवला आणि आला. (भून का०) तो जेडन येतो. > तो जेवतो आणि येतो. (० का०).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now