पराग | Paraag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paraag  by गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakarनारायण नागोराव हूड - Narayan nagorav Hoodमाधव हरि अणे - Madhav Hari Ane

More Information About Authors :

गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

नारायण नागोराव हूड - Narayan nagorav Hood

No Information available about नारायण नागोराव हूड - Narayan nagorav Hood

Add Infomation AboutNarayan nagorav Hood

माधव हरि अणे - Madhav Hari Ane

No Information available about माधव हरि अणे - Madhav Hari Ane

Add Infomation AboutMadhav Hari Ane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अवघाण -&ुई-- यवतमाळचे तरुण कायदेपंडित श्री, बापूसाहेब हूड यांनी आपल्या * परागा ? चें, प्रकाशनापूर्वी, अवघ्राण करण्याचें आमन्त्रण मला दिले, याबद्दल मी त्यांचा खरोखर्गच फार आभारी आहे. कारण, त्यामुळे दहा वषांपूर्वी त्याच्याशी झालेली माझी ओझरती ओळख दृढ होण्याचा योग आला आणि * पिंपळपाना ? त पाहिलेली त्यांच्या कवि- तेची गुलाब्रकळी पूर्णपणें उमललेली बघण्य!चीहि आनन्द्दायक साधे मला लाभली. पंघरा वषापूर्वी श्री. हूड यांनी महाविदर्भोतील अक उदयोन्मुख कवि म्हणून आपल्या कोमल काव्य-वाणीने रसिकांचे चित्त आपल्याकडे आकषून घेतलें;व १९२६ सालीं पुण्याला प्रो. बापूलाहेब चापेकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळीं विद्यार्थि-दद्ेत असलेल्या प्रो. यादवराव पाठक, भी व्यंकटेश वकील आणि श्री. अ. मु. पाठक या वैदर्भीय युवकांनी अँ * विदंगम-वदृन्द ? नावाचें छेटेखानी मंडळ स्थापन केलें, त्याचेहि ते सदस्य होते. या * वृन्दा'च्या समासदांपेकीं प्री. पाठक हे सहृदय कवि, * बिदंगमा'चे सम्पादक आणि नागपूरच्या * दुअमेन्स कोलेज ? चे संस्थापक अशा निरनिराळ्या नात्यांनी लोकांच्या पुढे आले; व श्री. ब्यंकटेश वकील यांनी कवि, नाटिकाकार आणि वृत्त-विशारद अशा तिन्ही नात्यांनी चांगला लौकिक संपादन केला. यादवरावांचे बन्धु भरी. अमृतराव पोठक हे सरकारी नोकरीत शिरबस्यामुळें व॒श्री. बापूसाहेब इुड हवे वकिलीच्या ब्यवसायांत मग्न झार्यामुळें प्रो. पाठक किंवा थ्री. वकीरू




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now