नवी पाळवी | Navii Paalavii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navii Paalavii by भा. म. गोरे - Bha. M. Gore

More Information About Author :

No Information available about भा. म. गोरे - Bha. M. Gore

Add Infomation About. . Bha. M. Gore

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(1 सामान्यतः लघुतमकथेचा विस्तार पांचद्य. शब्दांपर्यंत असतो. छघुक थेप्रमा--एक व्याक्ते, एक प्रसंग या बाघ्ची यांताहि आहेतच, मात्र ' नवाठ़नानां नव एव पंथाः ? या सुभाषिताप्रमागे इतर सव लघुकथा- प्रकारांहून या वाड्ययीन प्रकाराचे एक स्वतेत्र वैशिष्ट्य आहे, व त्या- श्रोगानें हा प्रकार इतर कोणत्याहि प्रकाराहून भिन्न व औळखं येणारा असा होतो. ते वैशिष्टय़ म्हणजे कथाभागाच्या शेवटी येणारी जबरदस्त कलाटणी. कथा वाचीत शेवटपयंत येईपावेता या अचानक प्रतेगाची वाचकाला नार्णाव होतां कामा नये, व या कलाटणी कथेत सवे स्वरूप व वाता- वरण एकदम बदळून गेल पाहिजे. या दीन गोष्टॉंतच लघतमकथा-लेख- कायें सारं कौथ्ल्य दिसून येते, व या यशापयशावर त्या कथेचा परिणाम- कारकपणा अवलंबून रहाणार ! अशा प्रकारे लघुकथेचे सव गुण या प्रकारांत कायम ठेवून, ळांबी व शेवटची कलाटणी किंवा अखेरी साधणे ह वैशिष्ट्य लक्षांत ेवल्यास इतर कोणत्याहि कथाप्रकारांशी गोंधळ होणार नाहीं. छघुकथा ( 01007 307)” ) या इंग्रजी कथा-प्रकारापेक्षांहि * ८००० ? या फ्रँच कथा- प्रकाराशी या नव्या प्रकाराचे अधिक साम्य आहे. छघतभम--कथेकरितां विषय निवडतांना फक्त एक गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे. ज्यांत कांहीहि बदल होत नाही, अक्षा स्थितीचे दाब्दाचित्र किंवा भावचित्र--मग तं कितीहि क्रुगलतेन॑ रेखाटलेले असो-लघुतमकथेच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. मात्र कांहीं तरी अनपीक्षेत शेवट होऊं शकणार विषय व प्रसंग यांवर ठघुतम कथांची चांगली उभारणी होऊं शकते. एम्ाद्या कार्यांचा अनपेक्षित परिणाम, * केलें तुका, झाले माका ” अशी परिट्थिति, आपली समजत एक प्रकारची असतां अचानक दिसलेली उलट परिस्थिति, ध्येये आणि वस्तुस्थिति, अपेक्षा आणि सत्यस्थिति,” यांची द्दे, वगेरे विषय लघुतमकथांत चांगले उठून दिसतात. तरीहि .“* म॒ खळ धीमतां कश्चिदविषयी नाम '? असें कालिदासाने म्हटल्याप्रमाणे कोणताहि आटोपशीर व आकर्षक विषय ्रेऊन तो कुशल कथालेखकालॉ यशस्वी करून दाखवितां येईल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now