पाऊळ वाट | Paauulavaat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पाऊळ वाट  - Paauulavaat

More Information About Author :

No Information available about श्रीधर देशपांडे - Sridhar Deshpande

Add Infomation AboutSridhar Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ पाऊलवाट क आली ह समृद्र आणि आकाह्ष यांचे अनिर्णित क्षितिजाशी झालेले मीलन - असा तो प्रचड देखावा होता दृष्टि त्या दुरच्या देखाव्यावरून काढून अगदी जवळ पायाखाली लावली की, एकदम तुटलेल्या दीड दोन हजार फूट खोल कड्याची उभी दरड दिसे, आणि मनात धसका वाटे की, हे सृष्टिसौदर्य मनोहारी वाटले तरी इथे आदबी- नेच वागले पाहिजे इथे चुकीचे पाऊल टाकले तर निभाव लागणार नाही हा देखावा पाहून वाटे की, सृष्टीच्या या प्रचड पसाऱ्यापुढे व निसर्गाच्या अवाढव्य उलाढालीपुढे माणसाचे जीवन फार क्षुद्र आणि क पदार्थ आहे ! सृष्टीला कालमर्यादा नाही तिच्या सथ गाण्याला मानवी आयुष्याच्या द्रत लयीचा ठेका अपुरा पडतो इतक्या प्रचड पसाऱ्यात मनुष्याच्या छोट्या जीविताची काय एवढी पत्रास असणार * या तरुणाच्या पायाशी पत्थरामध्ये पावसाळी पाण्याने घगाळाप्रमाणे खोलगट घळ पडली होती त्यामधे सहज बसता येईल अशी जागा झाली होती, आणि तेथे बसून सवं देखावा उत्तम दिसत' होता तो त'रुण बराच वेळ तिथे उभा राहिला आणि मग त्या पत्थरातल्या जागे- वर बसला त्याने आपल्या! अगातला कोट काढून टाकला. कड्यावर कोपर रोवून हाताच्या पजावर हनुवटी टेकली आणि त्या दूर देखाव्यावर दृष्टि लावून तो विचारात गढून गेला. “ जग मोठ्ठ चमत्कारिक आहे. इतक्या तरुण वयात मला माणसातन उठाव लागेल अशी यत्किचितहि कल्पना नव्हती तान्हा असतानाच मी पोरका झालो त्याच वेळी मी उघडा पडून मरायचा वास्तविक त्या वेळी अगावर थोडा वेळ पाघरूण नसत किवा दुधाचे दोन घोट पोटात गेले नसते तर॒ आपोआप माझ जीवन सपुष्टात॑ आल असत आणि त्या वेळेला काहीच कळत नसल्यामुळ यातनाचीहि जाणीव झाली नसती जन्म होताना कळल नाही, तसच जीव जातानाहि कळल नसत. पण म्हणतात ना तशातली गत ' कुणाला कूणाची माया लागते मला कुणीतरी आपल्या मायापाखरेखाली घेतल आणि मी लहानाचा मोठा होऊ लागलो “मला समज लागले तेव्हा मी प्रथम नाव घेऊ लागलो ते * निपुणाबेन * कारण तिनच मला आरईप्रमाण दूध पाजल आणि माझी जोपासना केली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now