छोटी नळी | Chhotii Nalii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
189
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छोटी नली
त्या इृद्धाची मूर्ती येत होती तिकडे दृष्टी फॅकली असतां आंत इतस्ततः
पसरलेल्या हरतऱ्हेच्या सामानावरून तें जरेपुराणावाल्याचें दुकान असावें असें
बाटत होतें. कारण त्या ठिकाणीं नक्षीची व मिन्याची भांडीं, पितळी, लांकडी,
तांब्याच्या विकृताकृती अनेक मूर्ती, हस्तीदंती सामान, साफसूफ केलेले जुने
पुराणे कपडे, टिनचे डबे, चिनी मातीचीं भांडीं, लोखंडी सामान वगैरे अनेक
चित्रविचित्र लोकविलक्षण वस्तूंची एकच गल्लत उडाली होती. जणू काय
त्या सवे पुराण्या वस्तूंना आपल्या गतवेभवाची स्मृती होऊन प्रेक्षकांची दृष्टी
चुकविण्यासाठींच त्या अदा एकमेकांच्या आड लपण्यास पहात होत्या.
इतक्यांत कडी काढल्याचा आवाज होऊन दार उघडले गेले व ते वृद्ध
ग्हस्थ ब्राहेर आले. पण त्या छोट्या मुलीव्याच जवळ उभे असलेल्या
माझ्याकडे त्यांची द्टी जातांच ते जरा चक्तित झालेले दिसले. ते मला
आपादमस्तक न्याहाळीत असतांनाच माझी ती बालमेत्रीण माझी व तिची
कशी गांठ पडली तें सांगत होती. तिचे बोलणें संपतांच मोठ्या प्रेमानें व
हळुवारपणे तिच्या डोक्यावर थापटीत स्यांनीं म्हटले, * पण नली, अशी कसी
तूं वाट चुकलीस १ तूं जर हरवली असतीस तर तुझ्या या म्हाताऱ्या आजो-
बांचे काय झालं असतं बाळ १? * अंदं, आजोबा, मी परत आलें असतेच
मुळीं. अगदीं नक्की ! ? ती धीरानें म्हणाली.
म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला; आणि मोठ्या प्रेमानं आपल्या
नातीला कुरवाळीत त्यानें मोठ्या अगत्याने मला आंत येण्यास सांगितले.
दाराची कडी लावून तो पुढें चाळू लागतांच मी त्याच्या मागून जाऊं लागलीं.
दुकानाच्या त्या जागेला लागूनच दुसरी एक छोटी खोली होती. तिच्या एकंदर
स्वरूपावरून ती त्यांची बैठकीची खोली असावीसे दिसत होते. खोलीचे दारा-
पलीकडे एका लहानशा जागेत एक सुंदरशी छोटी पलंगडी, वर गादी उद्या
नीट व्यवस्थेशीर ठेवलेली अशी दिसत होती. आंत जातांच एक मेणबत्ती
पेटवून व तोंडाने एक गाणें गुणगुणत नाचत बागडतच नली त्या पलंगडीकडे
गेली, आणि “* आलेंच हं,' असें म्हणून तिनें दार लावून घेतलें.
जवळचीच एक पुराणी खुर्ची माझ्यासाठीं त्या म्हातारेबुवानीं पुढ ओढली
आणि म्हटलें, “फार तसदी घेतली आपण. आपला कसा मी उतराई होऊं १1
“ आपल्या नातीची जरा अधीक काळजी घेऊन, ? मी म्हणालॉ.
नरर ---
User Reviews
No Reviews | Add Yours...