जीवितकर्त्तव्य | Jiivitakartavya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jiivitakartavya by दत्तात्रेय नारायण नाबर - Dattatreya Narayan Nabar

More Information About Author :

No Information available about दत्तात्रेय नारायण नाबर - Dattatreya Narayan Nabar

Add Infomation AboutDattatreya Narayan Nabar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रै थांत इग्लंड देशास अलुलक्षूनच त्या विषयाचा विचार के- ला आहें. तो मराठी वाचकांसाठीं लिहिलेल्या पुरेशकांब सवैथा अस्थानीं झाला असता. त्याचप्रमाणे दुसऱ्या कांहीं थोड्या स्थळीं मूळ ग्रंथाचं थोरण लक्षांत ठेवून नवीन म- जकूर घालण्याचे धष्ट्ये निरुपायास्तव केलें आहे. मूळ ग्रंथांत इंग्रँनी कवींची पचे ठिकठिकाणीं घालून शोभा आणिली आहे. त्यांपैकीं बहुतेकांचा गवार्थ पद्य- रूपाने ,मराठींत आणण्याचा प्रयत्न अल्पमतीने केला आहे. व संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांतील समानाथेक पर्य अवलेकनांत आलीं तेवढीं घातलीं आहेत. , है पुस्तक तयार करण्याच्या कामीं रा ० रा ० नारायण चिंतामण केळकर, बी. ए., श्रीनिवास ब््य॑बक ट्रवीड/* बी. ए., एलएल. बी., व तुकाराम [विठ्ठल ठवकूर ह्यांनीं सा- हाय्य केलें आहे, व रा० रा० दत्तात्रेय बळवंत पारसनीस ह्यांनीं कांहीं उपयुक्त सूचना केल्या आहेत, त्याबद्दल त्या सवीचा मी आभारी आहे. फ्रेंच व हॅटिन्‌ भाषेतील वच- नांचा अर्थ करण्याच्या कामी रेव्हरंडू मिव हेन्री ब्रूस ह्यां. नीं मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानणें जरूर आहे. सरतेशेवटी, मराठीभाषेचे निःसीम भक्त रा० रा० बळ- वैत गणेश दाभोळकर द्यांनीं ह्या पुस्तकास आपल्या अ- मूल्य ग्रंथमालिकेत स्थान देऊन त्याचा बहुमान केला, व प्रकाशनाचे काम चांगल्या रीतीनें तडीस नेलें, ह्याबद्दल. त्यांचे आभार मानून ही प्रस्तावना पुरी करितों. द० ना० नावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now