महाराष्ट्र भाषेचें व्याकरण | Mahaaraashtra Bhaashhechen Vyaakaran

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra Bhaashhechen Vyaakaran by दादोबा पांडुरंग तर्खडकर - Dadoba Pandurang Tarkhadakar

More Information About Author :

No Information available about दादोबा पांडुरंग तर्खडकर - Dadoba Pandurang Tarkhadakar

Add Infomation AboutDadoba Pandurang Tarkhadakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रश्‍तावना. दीच्या आखेरीस अनंतर्फदी, बाळाकारंजकर, धींडीबाप, आणि सगनभाऊ, था शाहरानी आपल्या तणतुण्याची वार चांगली सस्वर 'चढवन त्या काळचा मराठमोळा दोवटल्या मैरवींव बराच गाइला पूवी सांगितलेंच आहे. कीं, कोणतीहि भाषा श्रौढ व विस्तीर्ण दद्स आणावयास जितक्या काळाची अपेक्षा असतो, जो प्र यल आणि अ चातर्य खऱ्चार्वे लागते, व विद्येच्या प्रसारास ज्या प्रकारचें उत्तेबन आवश्यक असतें, त्या प्रकार या सर्व गोष्टी घडवून आणायास समर्थ अदी महाराष्ट्र राजाची सत्ता कर्तरी मुसलमानांच्या पवी या महाराष्ट्र देश्यांत एकसारखी चालली होती अदी अटकळ होत नाहीं. पढ हिंदंची मांडलिक राज्ये मोडन मसलमानांचे या भरतखंडांत सार्वभौम्य झाल्या वर सु मारे चारशे वष पर्यंत हा देश त्या लोकांच्या सत्तेत अविच्छिन्न राहिला. स्यांची भाषा व धर्म निराळा ह्मणन त्यांज कड्नहि या भाषेच्या वृद्धीस कांहीं साह्य नपडतां उलटे स्यांच्या यी- गान सहखतरशः यवमी द्ाब्द ईत मिसळन इची निर्मलता मात्र दूषित झाली. आतां मुसलमानांच्या राज्यांत हिंदूंस माठ- माठे राज्याधिकार मिळत होते, या मळे स्यांच्या रा- ज्यांत सहलार्वाध हिंद मोठमाठे मानकरी व सरदार होत अ- सत, या यागान एथाल गुणिजनांस आश्रय मिळन स्यांच्या गणांची ब॒ज होत असे. या कारणा वरून महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस कांहीं साहित्य घडले असावे असे अनमान करायास यल्किचित्‌ अवकाश आहे. बरकड, वास्तविक दष्टीने पाहिलें तर या काळीं जे एकनाथ, नामदेव, अमृतराय, वामन, तकाराम एतव्पभति कवि झालेत बहधा सर्व साध होते, ह्मणान त्यांची जी लोकीपकारिक बुद्धि, हाच या भाषेच्या अभिवद्धीस मख्य हेत असें ह्मणणं हेंच खरॅ. पुढें शिवाजी पासन बाज्ञीरावरघनाथा पर्यंत सुमारे सव्वा वर्षे, मराठी लोकांचें प्राबल्य चालन हा देवा स्यांच्याच स्तंत होता; तेव्हां तरी महाराष्ट्र भाषेच्या अभिवृद्धीस कांहीं अलौकिक उत्तेजन व्हावें तर तसेंहि झालें नाही; शास्त्र-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now